TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

vijay waghmare by vijay waghmare
June 22, 2026
in जळगाव, विशेष लेख, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (शहाबाज देशपांडे) : भोईटे नगर येथील रहिवासी डॉ. उमेर रियाज देशपांडे यांनी मुंबई येथील सर जे. जे. रुग्णालय समूहातून एमबीबीएसच्या अंतिम परीक्षेत विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

डॉ. उमेर यांनी एमबीबीएसच्या अंतिम परीक्षेत ६२.६७ टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत यश मिळविले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. शालेय जीवनापासूनच त्यांनी अभ्यासासोबत क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदविला असून विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

READ ALSO

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

महामार्गावर मृत्यूचा थरार

डॉ. उमेर हे राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू असून, खेळ आणि शिक्षण यांचा उत्कृष्ट समतोल साधत त्यांनी हे यश मिळविले आहे. वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास आव्हानात्मक असला तरी जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्य यांच्या बळावर त्यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली आहे.

भविष्यात वैद्यकीय शिक्षण व सेवाक्षेत्रात अधिक उत्तुंग यश संपादन करण्याचा संकल्प डॉ. उमेर यांनी व्यक्त केला आहे. आपल्या यशाचे श्रेय देताना त्यांनी वडील रियाज देशपांडे तसेच आई डॉ. फरहाना देशपांडे यांच्या मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि पाठिंब्याचा विशेष उल्लेख केला.

त्यांच्या या यशाबद्दल आजोबा प्रा. तालीब देशमुख, आजोबा सलीम देशपांडे, डॉ. मोईज देशपांडे, डॉ. परवेज देशपांडे, रमिज देशपांडे, डॉ. रागीब देशमुख, डॉ. आकीब देशमुख, अरशद देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील या उल्लेखनीय यशामुळे डॉ. उमेर देशपांडे यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDr. Umer Riyaz Deshpande's Remarkable Success in the Final MBBS Examination

Related Posts

जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ८६१ कोरोनाबाधित, ८०० झाले बरे !

May 7, 2021

चिंचोली येथील गोळीबारप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासणी !

July 12, 2025

चाळीसगावात भाजपचा शरद पवार गटाला मोठा धक्का ; माजी उपनगराध्यक्षांसह माजी जि.प. सदस्याचा भाजपत प्रवेश !

July 18, 2025

हळदीच्या कार्यक्रमात तरुणावर प्राणघातक हल्ला ; भडगाव पोलिसात पाच जणांसह अनोळखी २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा !

June 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group