शिरसोलीत दोन गटात तुफान राडा; परस्परविरोधात गुन्हे दाखल
जळगाव प्रतिनिधी । गटारीचे सांडपाण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा होवून एकमेकांना दगड मारून दुखापत केल्याची खळबळजनक घटना शिरसोली गावातील ...
जळगाव प्रतिनिधी । गटारीचे सांडपाण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा होवून एकमेकांना दगड मारून दुखापत केल्याची खळबळजनक घटना शिरसोली गावातील ...
जळगाव (प्रतिनिधी) उसनवारीच्या पैशांवरून दुकानदारासह त्यांच्या मुलीला लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत करत मुलीच्या हातातील मोबाईल फोडून नुकसान केल्याची घटना ...
जळगाव प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील वडनगरी फाट्याजवळ एका रिक्षा चालकाने २३ वर्षीय मुलाला किरकोळ कारणावरून मारहाण करत, त्याच्या हाताच्या दंडावर ...
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेरीनाका जवळील सलून दुकानाच्या बाहेर मोबाईल पाहत बसलेल्या एका प्रौढाच्या हातातून अज्ञात दोन जणांनी मोबाईल ...
सातपूर (वृत्तसंस्था) प्रियकराने प्रेमात दिलेले वचन न पाळता दगा दिल्याने आपल्या जगण्याचा आधारच सुसाइड नोटमध्ये लिहून एका विवाहित महिलेने मंगळवारी ...
चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी जवळपास पावणेतीन लाखांची रक्कम काढल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी ...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील जैन गल्लीतील एका घरात धाडसी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्याने सोनसाखळीसह रोकड असा एकूण ...
धरणगाव (प्रतिनिधी) वृद्धाचे बँकेतून काढलेले २५ हजाराची रोकड लांबवल्याची घटना धरणगावात घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात ...
जळगाव (प्रतिनिधी) 'आम्ही तुझ्यावर व तुझ्या मैत्रीवर प्रेम करतो' असे म्हणत अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिचा विनयभंग केल्याची घटना ...
भुसावळ ः रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिसांनी गुरे चोरणार्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी फैजपूरसह मुक्ताईनगर, रावेर, सिल्लोड, पंधाना (जि.खंडवा, ...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech