TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील जैन गल्लीत धाडसी चोरी ; सोनसाखळीसह रोकड लंपास !

vijay waghmare by vijay waghmare
July 4, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील जैन गल्लीतील एका घरात धाडसी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्याने सोनसाखळीसह रोकड असा एकूण १ लाख १७ हजाराचा ऐवज लंपास केला आहे.

किशोर गुलाबदास जैन व त्यांचा मुलगा आयुष जैन हे दि. १ जुलै रोजी नेहमी प्रमाणे रात्री १० च्या सुमारास रात्री झोपले. झोपण्यापूर्वी किशोर जैन यांनी गळ्यातील सोन्याची चैन बाजूला टेबलावर काढून ठेवली. यानंतर अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने लहान गल्लीतून वर चढून दार मागचे दार उघडले व घरातत शिरले. घरात आल्यावर चोरट्यांनी घरातून किशोर जैन यांच्या खिशातील ४५ हजार रोख व २ तोळ्यांची सोनसाखळी लंपास केली.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

पहाटे ५ वाजेच्या सुमारास किशोर जैन यांना जाग आल्यावर त्यांना वरच्या खोलीतील लाईट सुरु दिसला. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला बघितले असता त्यांना टेबलावरील सोन्याची चैन आणि खिशातल रोकड लंपास झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच सकाळी जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन,उपाध्यक्ष प्रतीक जैन यांनी भेट दिली व पोलीस प्रशासनास कळवून प्रकरणाची माहिती दिली. दरम्यान, या घटनेमुळे जैन गल्लीत भीतीचे वातावरण तयार झाले असून लवकरात लवकर तपास करावा व रात्री पेट्रोलिंग करावी,अशी मागणी करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeChoridharangaon

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
Next Post

प्रतिभाताई शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ९ कोरोनाबाधित, ९ झाले बरे !

July 30, 2021

जिल्हा नियोजन मंडळ व क्रीडा विभाग यांच्याकडून तालुक्यातील १० गावांमध्ये व्यायामशाळांना क्रीडा साहित्य

June 5, 2021

माथेरानमधील ‘त्या’ हत्येचा झाला उलगडा ; चारित्र्याच्या संशयावरुन पतीनेच पत्नीचं शीर केलं धडावेगळे

December 14, 2021

हिंदुत्व म्हणजे काय ते सरसंघचालकांकडून शिका : शिवसेना

October 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group