TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र” च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी मनोज माळी यांची नियुक्ती

The Clear News Desk by The Clear News Desk
April 8, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) “महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र” च्या जळगाव जिल्हाध्यक्ष (युवकअघाडी)पदी मनोज अशोक माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महात्मा फुले ब्रिगेडच्या माध्यमातून माळी समाजाला एक नवीन दिशा प्रदान कराल व महात्मा फुले ब्रिगेडच्यावतीने राबवल्या जाणार्‍या सामाजिक कार्यासाठी नेहमी अग्रेसर राहाल ही अपेक्षा !. तसेच भारतातील थोर समाजसुधारक – स्त्री शिक्षणाचे जनक – क्रांतिससूर्य – राष्ट्रपिता – तात्यासाहेब – महात्मा जोतीराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांचा खरा इतिहास तसेच महात्मा फुले ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून “माळी” समाजासाठी वेळोवेळी राबवले जाणारे विविध स्वरुपाचे समाज हिताचे काम माळी समाजातील जन- सामान्यांपर्यंत पोहचवाल, या अपेक्षेसह व महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्रच्यावतीने मनोज अशोक माळी यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

READ ALSO

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

यावेळी महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्रचे धरणगाव तालुका अध्यक्ष नरेंद्र साहेबराव महाजन, जळगाव जिल्हा कोषाध्यक्ष सचिन रघुनाथ माळी, जळगाव जिल्हा अध्यक्ष भिकन पुंडलिक महाजन, प्रदेश सोशल मीडिया प्रमुख प्रज्योत दशरथ फुलसुंदर, प्रदेश संपर्कप्रमुख धनराज एस देवरे, प्रदेश सरचिटणीस उत्तम जी. गोरे, प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय किसनराव चांबारगे (माळी), प्रदेश उपाध्यक्ष पन्नालाल टाक, प्रदेश उपाध्यक्ष रमेश सोनवणे, पुणे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवदास महाजन आदींनी शुभेच्छा दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
Next Post

दुकाने बंद ठेवण्याचे आदेश तात्काळ रद्द करावे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…तुमच्या मागे ईडी, सीबीआयची चौकशी लावू ; मुख्यमंत्र्यांचे पीए मिलिंद नार्वेकरांना धमकी

August 14, 2021

दिव्यांगत्व तपासणीत तफावत; जि.प.चे ५ कर्मचारी निलंबित

January 22, 2026

आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा मतदारसंघात ऋण प्रकट दौरा !

November 30, 2024

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेला २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

December 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group