Tag: Rohini khadse

माजी मंत्र्यासह महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचे ईव्हीएम आणि वीवीपॅडच्या फेर तपासणीसाठी अर्ज !

जळगाव (प्रतिनिधी) राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळविले आहे. मात्र, या निकालावरुन विरोधकांनी मात्र ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. ...

ज्वारी, मका, सोयाबीन हमीभाव आधारभूत शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे ; रोहिणीताई खडसेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) सध्या सोयाबीन, मका, ज्वारी या पिकांची काढणी सुरू आहे. सणासुदीचे दिवस असल्याने आर्थिक अडचण भासत असल्याने शेतकरी बांधव ...

बोदवड येथे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी माविआतर्फे लाक्षणिक उपोषण

बोदवड (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बोदवड येथील तहसील कार्यालयासमोर आज महाविकास आघाडीतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ...

महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा बनावा यासाठी सर्व महिलांनी एकत्र यावे : रोहिणीताई खडसे !

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या असुन राज्य सरकार महिलांची सुरक्षितता करण्यास कमी पडत आहे. उरण, शिळ फाटा येथे ...

उरण, शिळ फाटा महिला अत्याचारांच्या घटनांविरोधात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे निषेध आंदोलन !

जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे परंतु दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला ...

रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात शिवसेना (शिंदे गटाचे) शेकडो युवक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येथील शिवसेना (शिंदे गटाचे) शेकडो युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या ...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी जाणून घेतल्या मुर्तिकारांच्या समस्या !

बोदवड (प्रतिनिधी) गणेशोत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा मानली जाते. लोकमान्य टिळकांनी राष्ट्र जागृती आणि समाजातील एकोपा वाढवा यासाठी ही परंपरा ...

एकच मुलगी अपत्य असणाऱ्या पालक व मुलींचा सत्कार !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) 'मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी' अशी एक म्हण आहे. या म्हणीवरुन स्त्री जन्माच महत्व विशद होते. ...

कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीतील उत्साह विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवावा : रोहिणीताई खडसे !

अहिल्यानगर (प्रतिनिधी) कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीतील उत्साह विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ...

बोदवड शहरात रोहिणी खडसे यांच्या माध्यमातून 20 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा !

बोदवड (प्रतिनिधी) सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असुन बोदवड शहरातील नागरिकांना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना हंडाभर ...

Page 1 of 3 1 2 3

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!