TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टार्गट मुलांनी फेकली पी.आर.हायस्कूलच्या स्टेजवर दगडं ; पोलिसांनी वाढवला बसस्थानक परिसरात बंदोबस्त !

विद्यार्थांसह शिक्षक, पालकांनी मानले पो.नि. राहुल खताळ यांचे आभार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2023
in गुन्हे, धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम सुरु असतांना स्टेजवर बसस्थानकाच्या बाजूने काही टार्गट मुलांनी दगडं फेकून मारल्यामुळे विद्यार्थी भेदरले होते. याची पोलिसांना माहिती दिल्यानंतर बसस्थानक परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर एका मुलाला समज देण्यात आली आहे. दरम्यान, तक्रारीची तात्काळ दखल घेतल्यामुळे पी.आर.हायस्कूलचे मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

शुक्रवारी शाळेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम स्टेजवर सुरू असताना मागचे गेट बंद असल्याचे पाहून तीन विद्यार्थ्यांनी दगडफेक केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची धावाधाव झाली होती. त्यांचे हे कृत्य गेटवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज व्हायरल झाल्यावर अनेक लोकांनी या विद्यार्थ्यांना ओळखले. हे तिघेही तालुक्यातीलच एका गावाचे आहेत. हे तिघं विद्यार्थी इतर शाळेत शिकतात. या विद्यार्थ्यांची पी.आर.हायस्कूल प्रशासनाने पोलीसात तक्रार केली असून पोलीस चौकशी करत आहेत.

READ ALSO

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

दरम्यान, पोलिसांनी तक्रारीची दखल चौकशी सुरु करत बसस्थानक परिसरात बंदोबस्त वाढविला. यामुळे धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांचे पी.आर.हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे,शिक्षक आणि विद्यार्थांसह पालकांनी आभार मानले आहेत. तर दुसरीकडे बसस्थानक जवळच्या मराठी शाळेच्या गेटवर बसून मुलींची छेड काढणे, विद्यार्थ्यांना धमकावणे, याशिवाय बस मधून अपडाऊन करताना मुलींची छेड काढणे, वृद्धांची हेळसांड करण्याच्या तक्रारी सतत होत असतात. यामुळे पालकांनी लहान वयातच मुलं वाईट मार्गाला जाणार नाहीत, याची काळजी घेण्याची गरज घेण्याची गरज असल्याचा सूर सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

 

शहरातील कुठल्याही शाळेच्या विद्यार्थ्यांना कुणी त्रास देत असेल तर घाबरून जाऊ नये. पालकांनी किंवा शिक्षकांनी पोलिसांसोबत तात्काळ संपर्क साधावा. कुठल्याही प्रकारची दादागिरी, गैरकृत्य खपवून घेतले जाणार नाही. शहरातील सर्व शाळा परिसरात साध्या वेशातील पोलीस गस्त घालतील. तसेच योग्य त्याठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. टार्गट मुलांच्या पालकांनीही आपल्या मुलांना योग्य ती समज देणे गरजेचे आहे.

-राहुल खताळ  (पोलीस निरीक्षक, धरणगाव)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
Next Post

प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन उभारावे ; आ.मंगेश चव्हाण यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर तालुक्यास मिळाल्या २ रूग्णवाहिका, आ. अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

June 14, 2021

विटभट्टीवर काम करणारा मजूर निघाला दुचाकी चोर ; एलसीबीने केली शिताफीने अटक !

March 20, 2024

४२ कोटींच्या कामासाठी महापौरांनी घेतली सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांची भेट !

January 20, 2021

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याचे जळगाववासियांसाठी लाईव्ह प्रक्षेपण ; युवाशक्ती फाउंडेशनचा उपक्रम !

November 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group