TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर तालुक्यास मिळाल्या २ रूग्णवाहिका, आ. अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

The Clear News Desk by The Clear News Desk
June 14, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) कोविडच्या आपत्तीमुळे जिल्ह्यातील सर्व आमदारांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यामार्फत राज्य शासनाकडे नवीन अद्ययावत रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याच्या पूर्ततेचा पहिला टप्पा पार पडला असून आमदार अनिल भाईदास पाटील यांच्याहस्ते ग्रामीण रुग्णालय अमळनेर व प्राथमिक आरोग्य केंद्र, मांडळ येथील रूग्णवाहिकांचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

अमळनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, मांडळ येथे असणार्‍या रूग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. यातच कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली होती, याची दखल घेऊन तत्परतेने आमदार अनिल पाटील यांनी राज्य शासनाकडे अमळनेर तालुक्यासाठी रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याला शासनाने मंजुरी दिली असून यातील पहिल्या टप्प्यात २ रूग्णवाहिका तालुक्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. तर उर्वरित रूग्णवाहिका लवकरच प्राप्त होणार आहेत.

READ ALSO

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

या रूग्णवाहिकांचे आज ग्रामीण रूग्णालयात लोकार्पण करून त्यांना शासकीय सेवेसाठी अर्पीत केल्या. यावेळी रूग्णवाहिका चालकांना प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करून त्यांच्याकडे चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

याप्रसंगी पं.स.सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, डाॅ. दिलीप पाटोळे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. गिरीश गोसावी, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. प्रकाश ताळे, अधिक्षक ग्रामीण रुग्णालय डाॅ. विलास महाजन वैद्यकीय अधिकारी न.प.,डाॅ जी.एम.पाटील, वैद्यकीय अधिकारी डाॅ. सागर पाटील, वैद्यकीय अधिकारी मांडळ, डाॅ. राजेंद्र शेलकर, वैद्यकीय अधिकारी न.प., हरीष चौधरी, चालक भुषण पाटील, प्रदीप पाटील, राहुल गोत्राळ, योगेश पाटील, पप्पुभैय्या कलोसे उपस्थित होते.

कोविड आणि नॉन कोविड या दोन्ही प्रकारातील रूग्णांना वेळेत उपचार मिळणे अत्यावश्यक असते. यात बर्‍याच रूग्णांना अँब्युलन्सची आवश्यकता पडत असते. आता उर्वरित अ‍ॅब्युलन्सेसही लवकरच मिळणार असून तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. तालुक्यातील रूग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आपण कटीबध्द आहोत, असे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
Next Post

कोरोना रुग्णांचे १८ हजार रुपये केले परत, कोरोना योद्धा सहाय्य समितीचा यशस्वी पाठपुरावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रोज २ केळी खाल्ल्यास महिलांना होतील ‘हे’ फायदे !

December 25, 2021

बिहारमध्ये दारूच्या नशेत ट्रक ड्रायव्हरने १५ जणांना चिरडलं ; मृतांमध्ये ६ मुलांचा समावेश !

November 21, 2022

सहकार आणखी भ्रष्टाचार ; शिवराम पाटलांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल !

July 15, 2021

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group