TheClearNews.Com
Friday, October 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एमआयडीसीतील सेक्टर ‘के’ मधील खुली जागा स्मशानभूमीसाठी तात्पुरती अधिग्रहित

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

देशात प्रथमच बॅटरीद्वारे १००० मेगावॅट वीजपुरवठा; महावितरणचे यश

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव (प्रतिनिधी) ​कोविड- १९ विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सेक्टर के मधील ओपन स्पेस-१० (८१७२८) चे क्षेत्र १५००.०० चौमी ही जागा पुढील ६ महिन्यांकरीता अधिग्रहीत करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी आज काढले आहे.
​
कोविडमुळे मृत्यु झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरातील नेरी नाका येथील स्माशनभूमी मनपामार्फत आरक्षित करण्यात आली आहे. याठिकाणी सध्या २४ ओटे आणि गॅसदाहिनी सुरु असून याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. तथापि, तात्पुरत्या स्वरुपात स्मशानभूमी उभारण्यासाठी एमआयडीसीतील ही जागा अधिग्रहीत करण्यात येत आहे. याठिकाणी कोरोना बाधित किंवा संशयित रुग्णांच्या मृत्युनंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने येथे मनपा प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही आदेशात म्हटले आहे.
​
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ३२१ नुसार प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठी ही जागा स्मशानभूमी म्हणून घोषित करण्यात यावी. तसेच या ठिकाणी आवश्यकतेनुसार ओटे तयार करणे आणि शक्य झाल्यास गॅसदाहिनी तयार करण्यात यावी. त्याचप्रमाणे स्मशानभूमीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तात्पुरत्या स्वरुपात कुंपण तयार करणे, पाण्याची व्यवस्था करणे, जैव कचरा व्यवस्थापन करणे, अग्निरोधक सुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच स्मशानभूमीच्या ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावाची नोंदणी करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. स्मशानभूमीच्या ठिकाणी अंत्यविधीकरीता लागणारे लाकूड (सरण) पुरविण्यासाठी संबंधित पुरवठादार यांना पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात यावेत. तसेच अंत्यविधीकरीता पुरेसे लाकूड (सरण) उपलब्ध करून देणे व लाकूड (सरण) ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पत्र्याचे शेड उभारण्यात यावे. तसेच या ठिकाणी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या कोविड नियमावलीचे पालन करुन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात दिले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

देशात प्रथमच बॅटरीद्वारे १००० मेगावॅट वीजपुरवठा; महावितरणचे यश

October 29, 2026
गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
जळगाव

विजेचा शॉक लागून ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाचा मृत्यू

October 29, 2026
गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
गुन्हे

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

October 28, 2026
जळगाव

जेडीसीसीची रणधुमाळी सुरू, पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

October 27, 2026
Next Post

चिंताजनक : जिल्ह्यात एकाच दिवसात २१ कोरोना बाधितांचा मृत्यू ; ११०४ पॉसिटिव्ह, १०५८ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलेवर अत्याचार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा !

April 9, 2023

भर चौकात गोळीबार, वाळू व्यावसायिक तरुणाची हत्या !

July 6, 2025

आधार कार्डबाबतच्या नियमावलीवरून गोंधळ ; सरकारनं पत्रक घेतलं मागे

May 29, 2022

दारूच्या गुन्ह्यात ३ तरुणांना फसविले ; पाच पोलीस निलंबित !

January 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group