TheClearNews.Com
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दौंड-मनमाड रेल्वे लाईन दुहेरीकरणामुळे दहा गाड्या रद्द ; प्रवाशांची नाराजी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2023
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) दौंड ते मनमाड दरम्यानच्या रेल्वे लाईन दुहेरीकरण कामासाठी अचानक रेल्वेने दहा गाड्या रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ऐन सणासुदीत रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

दुहेरीकरण कामामुळे गाड्या रद्द !
रेल्वे प्रशासनातर्फे दौंड-काष्टी, बेलवंडी-बेलापूर, पुणतांबा-कान्हेगाव या दरम्यान शनिवार, 24 व रविवार, 25 सप्टेंबर रोजी हे काम केले जात आहे. दौंड-मनमाड हे 2081 कोटी रुपयांचे दुहेरीकरणाचे काम रेल्वेकडून होत असून पहिल्या टप्यात 102 किमी अंतराचे काम पूर्ण झाले तर दुसर्‍या टप्यात 134 किमी अंतराचे काम पूर्ण केले जात आहे. दौंड-काष्टी, बेलवंडी-बेलापूर, पुणतांबा-कान्हेगाव तसेच अकोळनेर-सारोळा विभागातील 5.77 किमी अंतराचे दुहेरीकरणाचे काम केले जात आहे.

READ ALSO

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

या गाड्या केल्या रद्द !
रद्द होणार्‍या गाड्यामध्ये जबलपूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी 23 रोजी जबलपूरहून सुटणार नाही, पुणे-जबलपूर ही गाडी पुण्यातून 25 रोजी सुटणार नाही. दादर-शिर्डी ही दादरहून 23 रोजी तर शिर्डी-दादर ही गाडी 24 रोजी, पुणे-निजामाबाद एक्स्प्रेस आणि निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या 30 सप्टेबरपर्यंत रद्द असतील, पुणे-नांदेड ही गाडी 23 व 24 सप्टेंबर रोजी रद्द तर नांदेड-पुणे एक्स्प्रेस ही गाडी 24 व 25 रोजी रद्द असेल, राणी-कमलापती-पुणे एक्स्प्रेस ही 23 रोजी पुणे-राणी कमलापती एक्स्प्रेस ही गाडी 24 रद्द असेल. दरम्यान, 12 गाड्यांच्या मार्गातही रेल्वे प्रशासनाने बदल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
Next Post

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना : साडेतीन हजार एकर गायरान जमिनीवर तयार होणार सौर ऊर्जा, ७०० मेगॉवट वीज होणार निर्मिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निसर्ग मित्र समितीतर्फे फिरोज शेख यांना महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार प्रदान

January 2, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोंबर २०२२ !

September 25, 2022

महापौरांच्या पाठपुराव्याला यश, सुप्रीम कॉलनीला मिळाले सुरळीत पाणी !

February 20, 2021

पुढील आर्थिक वर्षात डीपीडीसी सर्वसाधारण योजनेसाठी 677 कोटींच्या तरतुदीला शासनाची मान्यता !

March 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group