TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोंबर २०२२ !

जाणून घ्या...कसा असेल तुमच्यासाठी हा आठवडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : सध्या नवीन काहीही न करता शांत राहिलेले चांगले. एखाद्या व्यक्तीने सल्ला जरी दिला तरी तो ऐकून घ्या. त्यावर आचरण करणे मात्र टाळा. प्रत्येक गोष्टीमध्ये नियोजन महत्त्वाचे राहील. नियोजनानुसार कामे केल्यास त्रास जाणवणार नाही. उधारीचे व्यवहार टाळा. आर्थिक बाबतीत खर्च कमी करा. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी कोणताही नवीन प्रकल्प या आठवड्यात अडचणीत राहील. यावेळी प्रवास पुढे ढकलणे देखील चांगले होईल.

वृषभ : दिनांक २८, २९ रोजी ठरवून कोणतीही गोष्ट होणार नाही. त्यात चढउतार राहील. मात्र या चढउताराच्या नादी लागूच नका. हे दोन दिवस आपल्या हातचे नाहीत हे लक्षात ठेवूनच वाटचाल करा. नोकरदार वर्गाचे व्यवस्थापन ज्येष्ठांना पटणारे असेल. व्यवसायमार्फत होणारी नवी ओळख ही नफा वाढवणारी ठरेल. मिळणारे उत्पन्न योग्य ठिकाणी गुंतवा. आर्थिक लाभाचे हलके-फुलके प्रसंग आहेत. कदाचित कोणीतरी तुम्हाला या आठवड्यात एक सरप्राईज गिफ्ट देखील देईल. तुमची तब्येतही बरी असेल आणि पार्टी मूडमध्ये असाल.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : दिनांक ३० व १ हे दोन दिवसांचा कालावधी विचार करून बोलावे लागेल. प्रत्येक गोष्टीत अंदाज वर्तवून चालणार नाही. शिवाय इतरांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे त्रासाचे राहील. तेव्हा या दिवसात स्वत:हून व्याप वाढवून घेऊ नका. संयम ठेवा. नोकरदार वर्गाच्या संशोधनात्मक गोष्टी यशस्वी होतील. व्यावसायिकदृष्टय़ा कलाकौशल्याला वाव मिळेल. अपेक्षित असे उत्पन्न वाढेल. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळा. हा आठवडा आर्थिक दृष्टिकोनातून महागडा असू शकतो आणि खर्चाची परिस्थिती निर्माण होईल.

कर्क : नोकरदार वर्गाला कामकाजात येणारे तांत्रिक अडथळे दूर होतील. व्यावसायिकदृष्टय़ा झालेली संभ्रमावस्था कमी होईल. धाडसी निर्णय घेणे शक्य होईल. गुंतवणूक वाढेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. सामाजिक क्षेत्रात अनेकांशी संपर्क साधाल. मुलांना वेळ द्याल. घरामध्ये एखादा महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होईल. आठवड्याच्या सुरुवातीला कोणत्याही नवीन गुंतवणुकीबाबत थोडीशी द्विधा मनस्थिती असेल, परंतु भविष्यात गुंतवणूक केल्यास निश्चितच धनलाभ होईल.

सिंह : या आठवड्यात आर्थिक लाभाची मजबूत परिस्थिती निर्माण होईल आणि भागीदारीत केलेली गुंतवणूक तुम्हाला विशेष यश मिळवून देईल. एखाद्या गोष्टीच्या मागे लागूनसुद्धा ते काम न होणे असा त्रास होत होता, तो तुम्ही भोगला. सध्या कोणाच्या मागे लागण्याची गरज भासणार नाही. स्वत:च्या कर्तृत्वावरच सर्व कामे मार्गी लावाल. नोकरदार वर्गाचे वर्चस्व वाढेल. व्यवसायात उलाढालीचा व्याप उत्तम राहील. आगामी काळासाठी केलेल्या तरतुदीचा फायदा होईल. आर्थिक सक्षमता येईल. सर्वागीण विकास घडेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याने महत्त्वाचे निर्णय घ्या. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती चांगली राहील.

कन्या : आर्थिक प्रगतीसाठी तुमचे सततचे प्रयत्न तुम्हाला शेवटी सुखद परिणाम देऊ शकतात. या आठवड्यात तुम्ही प्रवास पुढे ढकलल्यास चांगले होईल.स्वत:च्या मतावर ठाम राहून निर्णय घ्याल. ते यशस्वी होतील. मागील काही दिवसांची पळापळ झाली. ती सध्या मात्र होणार नाही. थोडासा निवांतपणा वाटेल. कोणतेही नियोजन परिपूर्ण होईल. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. व्यावसायिकदृष्टय़ा तांत्रिक अडचणींचा कालावधी दूर होईल. मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक कराल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रातील कामकाजाला गती येईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घ्या. धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. आरोग्य उत्तम राहील.

तूळ : माझेच खरे करत बसू नका. इतरांचा सल्ला घेताना दगाफटका होणार नाही याची काळजी घ्या. कुठेही उग्र रूप धारण करू नका. एकाच गोष्टीवर अडून राहणे टाळा. कायदा क्षेत्रात नियमांचे पालन करा. अमावस्या शांततेत पार पाडा. नवरात्र उत्सवाचा आरंभ आनंदाने साजरा करा. नोकरदार वर्गाचा कामातील अनुभव चांगला असेल. व्यवसायात स्वत:ला कष्ट सोसावे लागले तरी चालतील. मात्र भागीदारी व्यवसायात पडू नका. रोखीच्या व्यवहारांना महत्त्व द्या. आर्थिक फायद्यासाठी मजबूत परिस्थिती देखील तयार होत आहे आणि कोणीतरी स्वत:हून पुढे येऊन तुम्हाला आर्थिक संबंधित बाबींमध्ये मदत मिळू शकते. प्रवासातूनही यश मिळेल.

वृश्चिक : अमावस्या लाभस्थानातून होत आहे. नवरात्रोत्सवाची सुरुवात समाधानकारक असेल. नोकरदार वर्गाला वेळेनुसार व्यवस्थापन करावे लागेल. व्यवसायात ग्राहकांच्या सोयीसाठी योग्य उपाययोजना राबवाव्या लागतील. नाशिवंत मालाची खरेदी मोठय़ा प्रमाणात करणे टाळा. आर्थिक बाबतीत हिशोब चोख ठेवा. दिनांक २८, २९ रोजी अचानकपणे असे काही प्रस्ताव समोर येतील. त्यामध्ये भावनिक निर्णय घ्यावेसे वाटतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत भावनिक निर्णय टाळा. व्यावहारिक गोष्टींनाच महत्त्व द्या. आर्थिक बाबींमध्ये अंतर्ज्ञानाचे पालन करून निर्णय घेतल्यास चांगले परिणाम दिसून येतील. सप्ताहाच्या शेवटी तरुण व्यक्तीबद्दल मन अस्वस्थ होऊ शकते.

धनू : या आठवड्यात केलेल्या प्रवासातूनही तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील आणि प्रवास सुख-समृद्धी घेऊन येतील. क्रोधाला आवर घाला. बाकी दिवस उत्तम असतील. नोकरदार वर्गाने कामाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. हिशेबाच्या नोंदी ठेवाव्या लागतील. व्यवसायातील स्थिरता टिकवून ठेवा. व्यवसायवाढीकरिता ओळखीच्या माध्यमातून आलेले प्रस्ताव स्वीकारा. मात्र व्यवहार रोखीचे करा. आर्थिक बाबतीत खर्च कमी करा. राजकीय क्षेत्रात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. दिनांक ३० आणि १ असे हे दोन दिवस मनस्ताप होणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा. स्वत:ची कामे इतरांना सांगू नका. इतरांवर अवलंबून राहणे त्रासाचे राहील. कारण नसताना वाद वाढवू नका.

मकर : आर्थिक गुंतवणुकीतून यश मिळेल, पण तरीही आर्थिक संबंधित बाबींमध्ये मन अस्वस्थ राहील. आठवड्याच्या शेवटी घेतलेले निर्णय तुमच्यासाठी शुभ परिणाम देतील. उद्याचे कामही आजच करण्याचे नियोजन करा. इतरांचे सहकार्य उत्तम मिळेल. अमावस्या भाग्यस्थानातून होत आहे. नवरात्रोत्सवाचा आरंभाचा दिवस आनंदीदायक असेल. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी होणारे नुकसान टाळता येईल. कामात चांगले बदल होतील. व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळेल. व्यवसायात नावीन्यजन्य गोष्टी उदयास येतील. खरेदी-विक्री व्यवहारात वाढ होईल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात उत्साह वाटणार नाही.

कुंभ : आर्थिक लाभ होईल. कामाच्या ठिकाणी निष्काळजी न राहिल्यास चांगले परिणाम मिळतील. सप्ताहाच्या शेवटी जीवनात आनंददायी काळ येईल आणि मान-सन्मानही वाढेल. इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा. समयसूचकतेने काम करा. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून नियमावली जाहीर होईल. व्यवसायातून मनासारखे उत्पन्न मिळवता येईल. अनेक ठिकाणांहून आलेल्या संधी सोडू नका. आर्थिकदृष्टय़ा उधारीचे व्यवहार टाळा. राजकीय क्षेत्रात जबाबदारी वाढेल. नातेवाईकांशी संवाद साधताना मध्यस्थी करायला जाऊ नका. शेजाऱ्यांशी दोन हात लांब राहा. दिनांक २५, २६, २७ असे हे तीन दिवस शब्दाने शब्द वाढणार आहे. तेव्हा बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. ज्या गोष्टींची आवश्यकता नाही अशा गोष्टींचा क्षणिक मोह आवरा.

मीन : अमावस्या काळात मोठे बदल घडतील. नोकरदार वर्गाला ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. व्यावसायिकदृष्टय़ा हुकमाचे पान हाती येईल. त्यामुळे व्यवहार करणे सोपे जाईल. व्यवसायातील आवक वाढती राहील. आर्थिक घडामोडी चांगल्या होत राहतील. समाजसेवेत स्वत:ला वाहून घ्याल. कुटुंबातील सदस्यांची आवड-निवड जपा. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. दिनांक २८, २९ या दोन दिवसांत ताकसुद्धा फुंकून प्यावे लागेल. ज्या गोष्टीविषयी खात्री नाही अशा गोष्टींची चर्चा करू नका. नकळत आपल्याकडून होणाऱ्या चुकांकडे दुर्लक्ष करू नका. कोणतीही नवीन गुंतवणूक या आठवड्यात तुमच्या आवडीचे परिणाम देईल. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुमच्यासाठी शुभ योगायोग ठरतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Weekly Horoscope

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

जळगावात कॅटरिंगचे गोडावून फोडले ; पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरता एप्रिल चटके देणार ; पुढच्या पाच दिवसात ‘या’ भागांमध्ये उष्णतेची लाट

April 24, 2022

विधान परिषद निवडणुकीत अमरिश पटेल विजयी

December 3, 2020

धक्कादायक ! कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयाला होतोय व्हेंटिलेटरचा पुरवठा

April 6, 2021

अखेर शाळेची घंटा वाजली; डी. आर. कन्याशाळेत लॉकडाउन नंतर प्रथमच विद्यार्थिनींचे स्वागत

December 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group