TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची विदर्भ तायक्वांडो युथ फायटर्स स्पर्धेत पदकांची लयलुट !

 जैन स्पोर्ट्स अकॅडेमीच्या खेळाडूंनी ८ सुवर्ण, ११ रौप्य, १३ कांस्यपदक

The Clear News Desk by The Clear News Desk
July 5, 2022
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा अमरावती येथे झालेल्या युथ फायटर्स पहिली विदर्भ तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडेमी च्या खेळाडूंनी ८ सुवर्ण, ११ रौप्य, १३ कांस्यपदक पटकावून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ही दि. २९ ते ३० जून दरम्यान आयोजित करण्यात आले होते.

 

READ ALSO

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

या स्पर्धेत जळगाव, पुणे,नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, अमरावती,जालना, येथिल ४०० च्या वर खेळाडूंनी सहभाग घेतला यात जळगाव येथील ५४ खेळाडूंनी यशस्वी सहभाग नोंदविला स्पर्धेतील प्रथम विजेते खेळाडू पुष्पक महाजन, श्रेयांग खेकारे, दिनेश चौधरी, यश जाधव, रोहन लोणारी,धनश्री गरूड, स्वराली वराडे, वंशिका मोताले यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. यात रौप्य पदक विजेते पुढील प्रमाणे : जयेश पवार, लोकेश महाजन, यश शिंदे, निकीता पवार, समृद्धी बागुल, दर्शन कानवडे, दर्शन बारी, साहिल बागुल, जयदीप परदेसी, नियती गंभीर, ऋतिका खरे, आभा बाजट यांचा समावेश आहे. कास्य पदक विजेत्यांमध्ये प्रविण खरे, जिवनी बागुल,ललित महाजन, संकल्प गाढे, खुशी बारी, अनिरुद्ध महाजन, परमऱश्री सोनार, दानिश तडवी, हेमंत गायकवाड, चैतन्य जोशी, अर्नव जोशी, तन्मय माटे, साहिल बेग इत्यादी सर्व विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक जयेश कासार, जयेश बाविस्कर, जिवन महाजन, ( रावेर ) अमोल राठोड ( जळगाव ) श्रीकृष्ण देवतवाल (शेदुंर्णी ) सुनील मोरे ( पाचोरा ) तसेच मुख्य प्रशिक्षक अजित घारगे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. या सर्व विजेत्या खेळाडूचे संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, खजिनदार सुरेश खैरनार, सदस्य सौरभ चौबे, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, नरेंद्र महाजन, अरविंद देशपांडे तसेच रावेर संघटनेचे अध्यक्ष दिपक नगरे, डाॅ. संदीप पाटील, डाॅ. सुरेश महाजन, रविंद्र पवार, मनीषा पवार, श्रीकांत महाजन, जे. के. पाटील सर , राहुल पाटील, श्रीकृष्ण चौधरी, हरिभाऊ राऊत आदींनी कौतूक केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
जळगाव

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 18, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
Next Post

प्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर यांची हत्या ; दोघांनी केले 70 हून अधिक वार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोरीच्या दुचाकीसह दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी केली अटक

January 16, 2025

Today Horoscope : आजचे राशिभविष्य 30 जानेवारी 2025 !

January 30, 2025

जयश्रीताई तुम आगे बढो म्हणत… महिलांकडून जयश्रीताईंना जोरदार प्रतिसाद !

November 14, 2024

जळगावातील कुविख्यात गुन्हेगार ‘आझाद’ स्थानबद्ध ; नाशिक कारागृहात रवानगी !

September 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group