TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर यांची हत्या ; दोघांनी केले 70 हून अधिक वार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 5, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

हुबळी (वृत्तसंस्था) प्रसिद्ध ज्योतिषाचार्य चंद्रशेखर अंगाडी उर्फ चंद्रशेखर गुरुजी यांची हुबळी येथील एका हॉटेलमध्ये चाकू मारून हत्या करण्यात आली आहे. शिष्य म्हणून आलेल्या दोघांनी यांच्या चाकूने वार करत त्यांची हत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

 

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

हॉटेलच्या रिसेप्शनला लावलेल्या टीव्हीमध्ये चंद्रशेखर यांच्यावर चाकूने वार केल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये चंद्रशेखर यांच्यावर हल्ला होत असल्याचे पाहून तेथे उभे असलेले लोक पळून जाताना दिसतात. मारेकऱ्यांचा शोध सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितलं. या हत्येनंतर हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुजी वैयक्तिक कामानिमित्त हुबळी येथे आले होते. हल्लेखोरांनी आधी ज्योतिषाचार्य चंद्रशेखर यांच्या पायाला स्पर्श केला आणि नंतर चाकूसारख्या धारदार शस्त्राने एकामागून एक हल्ला केला.

 

हल्लेखोरांनी ज्योतिषाचार्य चंद्रशेखर यांच्यावर तब्बल 70 वार केले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर गुरुजींची हत्या होणं हे अत्यंत भयंकर घटना असल्याची प्रतिक्रिया कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे. दरम्यान, चंद्रशेखर यांनी स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते खाली पडले. त्यानंतर दोन्ही तरुणांनी त्यांच्यावर चाकूचे अनेक वार केले. त्याच्या हत्येनंतर दोन्ही तरुण आरामात हॉटेलमधून निघून गेले. यादरम्यान हॉटेलमध्ये उपस्थित असलेले इतर लोक आणि कर्मचारी हा सर्व प्रकार पाहत होते. त्यांना वाचवण्याऐवजी लोक घाबरून पळून गेले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
Next Post

गुलाबराव वाघ यांना दिलेल्या धमकीचा माळी समाज पंच मंडळकडून जाहीर निषेध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Search Teams Recover Seats, Wheels From Indonesia Jet Crash Site

July 8, 2020

महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक ; जळगावातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन !

October 9, 2021

शिरपूर तालुक्यात दोन कोटी 20 लाखांचा ओला गांजा जप्त

February 10, 2025

‘जर फडणवीस मला वडिलधारे मानत असतील तर सल्ला देणं उपयोगाचं’ : खडसे

March 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group