TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांची ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून चाचणी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 1, 2020
in राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

उस्मानाबाद (वृत्तसंस्था) व्हॉट्सअ‍ॅप व एसएमएसद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. या प्रश्नाचे नेमके निकाल शोधण्यासाठी आता शिक्षण विभाग विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येईल, असे शिक्षण विभागामार्फेत सांगण्यात आले आहे.

ऑनलाइन वर्ग, ‘शाळा बंद, अभ्यास सुरू’ अशा उपक्रमांचा गेल्या सहा महिन्यांतील परिपाक जाणून घेण्यासाठी आता शिक्षण विभाग विद्यार्थ्यांची व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून चाचणी घेणार आहे.
यंदा चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा असे वर्षांचे वेळापत्रक अमलात आलेले नाही. वर्गातील अध्यापनाप्रमाणे नाही तरी ऑनलाइन वर्गाद्वारे, दूरचित्रवाणी, रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यात आला. रोज व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न विविध स्तरांवरून करण्यात येत आहे. या प्रयत्नांचे फलित जाणून घेण्यासाठी शिक्षण विभाग आता या विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून या चाचण्या होतील.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे अध्ययन निष्पत्ती निकषांच्या आधारे केले जाते. म्हणजेच इयत्तेनुसार अपेक्षित असलेली कौशल्ये विकसित झाली आहेत का याचा पडताळा करण्यात येतो. चाचण्यांच्या आधारे सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांना किती संकल्पना कळल्या आहेत, कोणती कौशल्ये विकसित झाली आहेत हे पाहिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने यासाठी प्रश्न तयार केले असून खासगी कंपनीच्या सहकार्याने या चाचणीसाठी प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

होणार काय? विद्यार्थ्यांना सध्या ‘शाळा बंद, अभ्यास सुरू’ या उपक्रमांतर्गत व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून विविध विषयांतील अभ्यास साहित्याच्या लिंक्स पाठवण्यात येतात. त्याचप्रमाणे चाचणीची लिंक पाठवण्यात येईल. विद्यार्थ्यांना बहुपर्यायी स्वरूपातील प्रश्न विचारण्यात येतील. त्यातून ऑनलाइन शिक्षणाचे आतार्प्यतचे फलित कळू शकेल.

स्वरूप कसे? या चाचणीचे स्वरूप सहामाही परीक्षा किंवा तत्सम नसेल. स्वाध्याय असतो तशा स्वरूपाची ही चाचणी असेल. याबाबत येत्या आठवडय़ात त्याबाबतचे तपशील जाहीर होण्याची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

मेहबुबा मुफ्तीला दिल्लीतील तिहार किंवा येरवडा तुरुंगात ठेवायला हवे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वे प्रवाशांच्या मोबाईलची लूट करणाऱ्या टोळीतील म्होरक्याला अटक !

October 14, 2023

आमदारांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात नेत्र तपासणी व मानसोपचार शिबीर

July 6, 2021

बोदवड नाभिक समाजातर्फे विजय बडगुजर यांचा सत्कार !

September 3, 2022

अमळनेरात वडीलांच्या स्मरणार्थ उपलब्ध करून दिली ॲम्बुलन्स

September 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group