TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

TET Exam Scam : जळगाव जिल्‍ह्यात एकूण १३८ बोगस शिक्षकांचे पगार बंद ; जाणून घ्या…संपूर्ण यादी !

माध्यमिकनंतर आता प्राथमिकच्या ६७ शिक्षकांची नावं आली समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 27, 2022
in गुन्हे, जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी (TET Exam Scam) परीक्षेत २०१९मध्ये गैरप्रकार झाला होता. जिल्ह्यात ६१४ जणांकडे टीईटी परीक्षेचे बोगस प्रमाणपत्र आहे. त्यामुळे संबंधितांवर आजीवन परीक्षा बंदीची कारवाई झाली आहे. तसेच बोगस प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षक म्हणून नोकरी मिळवलेल्यांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ७१ शिक्षकांचे ऑगस्टचे वेतन थांबवण्यासह भविष्यात शाळांनी संबंधित शिक्षकांचे नाव वेतन देयकात समाविष्ट करू नये, असे आदेश शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षकांनी दिले होते. त्यानंतर प्राथमिक शिक्षक विभागाने देखील असेच आदेश काढले आहेत. तर जाणून घेऊया… वेतन रोखण्यात आलेल्या जळगाव जिल्ह्यातील ६७ प्राथमिक शिक्षकांची तालुकानिहाय संपूर्ण यादी !

माध्‍यमिकचे शिक्षक जास्‍त ; दलाल रडारवर

READ ALSO

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

अपात्र उमेदवारांची यादी मॅपिंगसाठी पाठविण्यात आली होती. अपात्र उमेदवारांपैकी ४४७ उमेदवार हे राज्यातील शाळांमध्ये शिक्षण सेवक, सहशिक्षक, मुख्याध्यापक पदावर कार्यरत असल्याचे समोर आले होते. यात जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक विभागाचे ६७ तर माध्यमिक विभागाच्या ७१ शिक्षकांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणातील आणखी काही दलाल पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दलालांनी अनेक शिक्षकांना गंडवले आहे. अनेकांना भीती घालून टीईटी देण्यास भाग पाडण्यात आले. एवढेच नव्हे तर, त्यांच्याकडून मोठ्या रक्कमा उकळण्यात आल्या आहेत.

अमळनेर तालुका
स्नेहल राजेंद्र लांडगे (साने गुरुजी विद्यामंदीर, अमळनेर),सुवर्णा शालीग्राम पाटील (साने गुरुजी विद्यामंदीर, अमळनेर),रुपाली अभिषेक पांडे (नविन मराठी स्कूल,अमळनेर),शेख मोइद्दीन निमान (अंजुमन इ. उर्दू प्रा.शाळा, अमळनेर),अनिफ मुस्ताक केरेसी (अंजुमन इ. उर्दू प्रा.शाळा, अमळनेर),राकेश शालीग्राम पाटील (कै.युवराज पाटील प्राथ. विद्यामंदीर, अमळनेर),चेतन विलास कदम (हुतात्मा विरभाई कोतवाल संचलित प्राथमिक शाळा, अमळनेर),

भुसावळ तालुका
अंजली हरीभाऊ सोनवणे (बालविकास प्राथ.प्रा.स्कूल,करब),विकास राजाराम झोडगे (बालविकास प्राथ.प्रा.स्कूल,करब),अमोल रामकृष्ण पाटील (श्री.आर.एन.मेहता हिंदी प्राथ. भुसावळ),इराम सभाशेख मोहमंद शकील (राजा हुसेन उर्दू प्राथ.स्कूल, भुसावळ),कोनिता कश्मिर कोलघर (सेंट अंलायसेस प्राथ.स्कूल,भूसावळ),अर्चना जगदीश पाटील (स्व.सुशिलाबाई नामदेव फालक प्राथ.स्कूल,भुसावळ),समिर मुखतार तडवी (स्व.सुशिलाबाई नामदेव फालक प्राथ.स्कूल,भुसावळ),राजेंद्र मोहन पाटील (इंदिरागांधी प्राथ.विद्यामंदिर, साकेगाव),वर्षा पृथ्वीराज पाटील, (विवेकानंद विद्यामंदिर, भुसावळ),सचिन युवराज महाजन (विवेकानंद विद्यामंदिर, भुसावळ)

चाळीसगाव तालुका
विनोद साहेबराव चौधरी (कै.सुवर्णाताई प्राथ.स्कूल,चाळीसगाव),प्रियंका संजय सोनवणे (राष्ट्रीय प्राथ.विद्यालय, चाळीसगाव)

चोपडा तालुका
प्रियंका सुयोग हिवाळे (एव्ही मिशन स्कूल,धानोरा),पराग शालीग्राम चौधरी (एव्ही मिशन स्कूल,धानोरा),हर्षल अशोक सोनवणे (कस्तूरबा प्राथमिक चोपडा),हर्षल अशोक साळुंखे (बालमोहन प्राथमिक, चोपडा),सोनाली सुधाकर साळुंखे (बालमोहन प्राथमिक, चोपडा),वैशाली सुरेश वसईकर (बालमोहन प्राथमिक, चोपडा),राहुल सुभाष पाटील (बालमोहन प्राथमिक, चोपडा)

धरणगाव तालुका
पंकज मंगल पाटील (आदर्श प्राथमिक शाळा, धरणगाव), केतनकुमार जगन्नाथ सोनवणे (कै.जि.एन.चांदसरकर बालमोहन शाळा, जळगाव)

जळगाव शहर आणि तालुका
स्मिता उदयसिंक सिसोदे (कै.जि.एन.चांदसरकर बालमोहन शाळा, जळगाव),देशमुख शरीनाबेगम अब्दुल केदार (मिल्लत प्राथमिक स्कूल, मेहरुण),राहुल सुरेश धनगर (बालनिकेतन विद्यामंदिर, जळगाव),तनवीर शाह तफ्फजुल शाह (डॉ. शाहीन काजी उर्दू स्कूल, जळगाव),कविता किशोर वंजारी (सौ.के.जी.मनियार प्राथ.विद्यालय,जळगाव),रितेश अरुन वंजारी (सौ.के.जी.मनियार प्राथ.विद्यालय,जळगाव),कल्पीता गोविंद खोरे (छत्रपती शिवाजी विद्यालय, जळगाव),रुकसाना रमजान तडवी (छत्रपती शिवाजी विद्यालय, जळगाव),प्रशांत ईश्‍वर चौधरी (छत्रपती शिवाजी विद्यालय, जळगाव),पुजा सुरेश बागुल (छत्रपती शिवाजी विद्यालय, जळगाव),सद्दाम इतबार तडवी (श्री.स्वामी समर्थ विद्यामंदिर, कुसुंबा),अमोल मधुकर कोल्हे (श्री संतमुक्ताबाई प्राथ.विद्यामंदिर, जळगाव),दिनेश पंढरीनाथ चव्हाण (प्राथ.शाळा, म्हसावद),शैलेश विलास वाघ (प्राथ.शाळा, म्हसावद),सुनिल तापीराम बारेला (प्राथ.शाळा, म्हसावद),प्रशांत रविंद्र पाटील (प्राथ.शाळा, म्हसावद),वैशाली शांताराम पाटील (प्राथ.शाळा, म्हसावद),तान्या रविंद्र भातकर (प्राथ.शाळा, म्हसावद),राजेंद्र भाऊराव जोगी (प्राथ.शाळा, म्हसावद),

एरंडोल तालुका
सुयोग मुरलीधर पाटील (भारती विद्यामंदीर, कासोदा),हिरालाल केशव मोरे (भारती विद्यामंदीर, कासोदा),महेंद्र शांताराम पाटील (भारती विद्यामंदीर, कासोदा),ऋषिकेश निंबा निकम (भारती विद्यामंदीर, कासोदा),कुलदिप एकनाथ देसले (भारती विद्यामंदीर, कासोदा),हर्षल राजेंद्र सुर्यवंशी (भारती विद्यामंदीर, कासोदा)

जामनेर तालुका
संजय भागवत बोरसे (सरस्वती प्राथमिक स्कूल, शेंदुर्णी),हर्षल पांडूरंग महाजन (सरस्वती प्राथमिक स्कूल, शेंदुर्णी),प्रनल रविंद्र बाविस्कर (सरस्वती प्राथमिक स्कूल, शेंदुर्णी),धनश्री हर्षल महाजन (सरस्वती प्राथमिक स्कूल, शेंदुर्णी),प्रमोद हिम्मतराव पाटील (सरस्वती प्राथमिक स्कूल, शेंदुर्णी),अतुल कौतिक पाटील (ए.जी. गरुड प्राथमिक, शेंदुर्णी)

पाचोरा तालुका
सुरेश अविनाश पाटील (प्रायमरी स्कूल, पाचोरा)

पारोळा
गौरव प्रविण बडगुजर (बालाजी व्ही.पी.एम. विद्यामंदीर,पारोळा),मिनाक्षी साहेबराव चव्हाण (बालाजी व्ही.पी.एम. विद्यामंदीर,पारोळा),शितल पंडीत शिरसाठ (बालाजी व्ही.पी.एम. विद्यामंदीर,पारोळा), नितीन भरत जाधव (बालाजी व्ही.पी.एम. विद्यामंदीर,पारोळा)

रावेर तालुका

वैशाली ईश्‍वर पद्मे (प्राथमिक विद्यामंदिर, सावदा),झुलकर खान इबदत खान (अलहत उर्दू प्राथमिक स्कूल, रावेर)

यावल
शकील इस्माल तडवी (यावल प्राथमिक यावल)

 

वेतन रोखण्यातआलेल्या जळगाव जिल्ह्यातील माध्यमिकच्या ७१ शिक्षकांची संपूर्ण यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

August 22, 2026
जळगाव

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

August 22, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

जगात 'बोको हराम' संघटना, महाराष्ट्रात 'खोके हराम'; शिवसेनेची शिंदे गटावर जहरी टीका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरच्या प्रतिमाची गगनभरारी…परदेशात मिळाले 60 लाखाचे पॅकेज !

July 5, 2023

मुमराबाद येथील खंडेराव महाराज मंदिरासाठी 3 कोटी निधी उपलब्ध !

August 19, 2023

नागरिकांच्या समस्या सोडविण्यास पोलिसांनी प्राधान्य द्यावे : गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील

December 20, 2021

today horoscope : आजचे राशीभविष्य २१ नोव्हेंबर २०२३ !

November 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group