TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टीईटी घोटाळा ! पास असूनही २१ शिक्षकांनी पात्रतेसाठी पैसे दिले ; तपासात समोर आली धक्कादायक माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 15, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) टीईटी परीक्षेत (TET Exam) उत्तीर्ण असूनही 21 शिक्षकांनी पात्रतेसाठी पैसे दिल्याचं तपासात उघड झालंय. गुणवत्तेच्या जोरावर उत्तीर्ण होऊनही आत्मविश्वास नसल्यानं पात्रतेसाठी पैसे दिल्याचं समोर आले आहे. पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पास असूनही २१ शिक्षकांनी पात्रतेसाठी पैसे दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शिक्षक पात्रता घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांची तपासणी करताना सायबर पोलिसांच्या हाती ही माहिती मिळाली आहे. आत्मविश्वास नसल्याने पास होण्यासाठी या शिक्षकांनी लाच दिली. त्यामुळे या शिक्षकांनाही पात्र परीक्षार्थींच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

READ ALSO

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, टीईटी नकली (TET Exam Scam ) प्रमाणपत्रातून पाच जणांनी २३४ कोटींहून अधिक पैसे कमावल्याचा अंदाज आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पडताळणी न करता शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र स्वीकारल्याचे उघड झाले आहे. ज्या शिक्षणाधिकाऱ्यांनी अशी पडताळणी न करता ही सर्टीफिकेट घेतली ते शिक्षणाधिकारी आता रडारवर आहेत. तर ७९०० उमेदवारांकडून २ ते ३ लाख रूपये वसूल केल्याची माहिती उघड होत आहे. याप्रकरणी परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकरला अटक झाली. फरार एजंटचा शोध सुरु आहे.

या शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत ३०० बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात आरोपींनी उमेदवारांना पोस्टानं पाठवलेली तीनशे बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी हस्तगत केली आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ७ हजार ९०० जणांना पात्र केल्याचे समोर आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
Next Post

राज्यात सर्वात मोठा घोटाळा फडणवीसांच्या काळात झाला ; संजय राऊतांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमरावतीच्या उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्यानेच; पोलिसांची माहिती !

July 2, 2022

नगर बँकेत पैशाचा अपहार केल्याप्रकरणी भाजप नेते माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

December 22, 2020

सचिन वाझे यांना अटकेची भीती ; ठाणे सत्र न्यायालयात केला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

March 13, 2021

वीजबिल रोखीने भरण्यासाठी आता दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा

October 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group