TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोल्हापुरातील ‘त्या’ ७ वर्षीय बालकाचा नरबळी नव्हे तर बापानेच केली हत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर (वृत्तसंस्था) कोल्हापुरात सात वर्षांचे बालक मृतावस्थेत आढळल्याच्या प्रकरणात नरबळीचा संशय व्यक्त केला जात होता. दरम्यान, आता सहा वर्षीय आरव या बालकाच्या खुनाचे रहस्य उलगडले आहे. हा खून नरबळी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कौटुंबिक वादातून बापानेच मुलाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नराधम बापास आरवच्या हत्येप्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

राकेश केसरे व त्यांची पत्नी यांच्यात वारंवार कौटुंबिक वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या वादातून हा खून झाल्याची शक्यता असावी, असा कयास पोलिसांचा झाला. राकेश याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बुधवारी उशिरा खूनाची कबुली दिली. पाच ऑक्टोबर रोजी या मुलाचा मृतदेह सापडला होता. त्यावेळी मृतदेहावर हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

चिमुकल्याचा गळा आवळून खून

पत्नी शेजारच्या घरामध्ये श्राद्धासाठी गेली असल्याने तिला बोलावून आण म्हणून राकेशने मुलगा आरवला सांगितले. पण आरवने नकार दिल्यामुळे रागाच्या भरात शेजारीच असलेला हातोडा फेकून मुलाला मारला. यामध्ये हातोडा आरवच्या डोक्याला वर्मी लागून तो जागीच बेशुद्ध पडला. त्यानंतर राकेशने मुलगा बेशुद्धावस्तेत असताना गळा आवळून त्याचा खून केला.

कारण ऐकून पोलीसही थक्क

राकेश हा बांधकाम कामगार होता. घरापासून जवळच तो एका सेंटरच्या बांधकामाच्या स्थळी काम करीत होता त्याठिकाणी त्याची साधनाशी ओळख झाली. नंतर या दोघांचा विवाह झाला. या उभयतांना रुद्र नावाचा पहिला मुलगा झाला होता. नंतर त्यांना दुसरा मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी आरव ठेवलं होतं. आरवचा चेहरा वेगळाच आहे. या संशयाने राकेशला पछाडले होते त्यातूनच त्यांनी निरागस आरवला संपवलं. त्यामुळे ही घटना नरबळी असल्याची शंका संपुष्टात आली आहे. हे कारण ऐकून पोलीसही थक्क झालेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरीकांनी लसीकरण करुन घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोकर-पळसोद शिवारात गांजाची शेती, एकाला अटक ; जळगाव तालुका पोलिसांची कारवाई !

September 12, 2024

वस्त्रोद्योग धोरणांतर्गत वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत

March 4, 2021

नशिराबाद येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना कार्यालयात अभिवादन

November 17, 2021

कांदा दरातील तेजीमुळे दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा

December 27, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group