TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चेहऱ्याला दुपट्टे बांधून हल्लेखोरांनी सिनेस्टाईल दोघांवर चढवला हल्ला ; धारदार शस्त्राने भोसकून तरुणाचा खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 17, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) कारमध्ये बसून आलेल्या सात ते आठ अज्ञात हल्लेखोरांनी दोन मित्रांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. ही घटना एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीवनगर बसस्टॉपजवळ बुधवार, १६ ऑगस्टला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. राकेश मिश्रा (वय २७) असे मृतकाचे, तर रवी जयस्वाल (वय २८), असे गंभीर जखमीचे नाव आहे.

दोघेही राजीवनगर, हिंगणा रोड नागपूर येथील रहिवासी आहेत. ते दोघेही या भागात आरटीओशी संबंधित कागदपत्रे तयार करण्याचे काम करीत होते, अशी माहिती आहे. दररोज सायंकाळी ते बसस्टॉपवर येऊन बाजूला एका टपरीवर बसायचे. आजही ते तिथे बसून असताना काही अंतरावर कारमधून सात ते आठ जण उतरले. त्यांनी चेहऱ्याला दुपट्टे बांधले होते.

READ ALSO

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

राकेश व रवीच्या जवळ येऊन त्यांनी धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात राकेशचा जागीच मृत्यू झाला. तर रवी हा जीव वाचविण्यासाठी बाजूला असलेल्या एका महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये घुसला व काचेचे केबिन आतून बंद करून घेतले.
आरोपी त्याचा पाठलाग करीत तिथे पोहोचले. त्यांनी काचेची केबिन फोडून रुग्ण व डॉक्टरसमोरच त्यालाही गंभीर जखमी केले व कारमध्ये बसून फरार झाले. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. हा हल्ला नेमका कशासाठी झाला हे कळू शकले नाही. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

जळगावातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाच्या फर्मची ED कडून चौकशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मी पणाने राष्ट्र तयार होत नाही’ : जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे (व्हीडीओ)

December 7, 2021

बाबा.. रावेर-यावलच्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त होऊ द्या !

November 6, 2024

बीएचआर घोटाळा : कंडारेला कोर्टाने फटकारले; ‘तारीख पे तारीख’ देण्यास नकार !

April 22, 2021

राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा : नाथाभाऊंचा विकास कामांचा विकासरथ पुढे नेण्यासाठी साथ द्या – रोहिणीताई खडसे

August 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group