TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू, तोतया करतोय रशियाच्या सत्तेवर राज्य ; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

The Clear News Desk by The Clear News Desk
May 29, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लंडन (वृत्तसंस्था) इंग्लंडच्या गुप्तचर यंत्रणेने (Britain’s intelligence agency)एक धक्कादायक दावा केला आहे. या दाव्यानुसार व्लादिमीर पुतिन यांचा मृत्यू यापूर्वीच झालेला असल्याचा दावा करण्यात आला आहे. असे असले तरी त्यांच्यासारखाच दिसणारी व्यक्ती किंवा त्यांचा तोतया सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्याऐवजी वावरत आहे, असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.

पुतीन यांच्यासारखा तोतयाचा वापर करीत असल्याचा दावा

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

पुतीन यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या मृत्यूचे रहस्य काही आठवडे किंवा महिनाभर जगापासून लपवून ठेवावे लागणार आहे. पुतीन यांचे सार्वजनिक कार्यक्रम त्यांच्या मृत्यूपूर्वीच रेकॉर्ड करुन ठेवण्यात आले आहेत. आणि त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून जगासमोर ठेवण्यात येत आहे. त्यामुळं पुतीन यांच्यासारखा दिसणारा एक तोतया आता रशियाचा कारभार सांभाळत आहे, असा दावा करण्यात येत आहे. डेलीस्टार या वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. पुतीन यांची तब्येत खालावली आहे. अशा अवस्थेत जर त्यांचा मृत्यू झाला तर काही आठवडे किंवा काही महिने हे वृत्त गुप्त ठेवण्यात येणार आहे. तर, एकीकडे पुतीन यांचा खरंच मृत्यू झाला आहे का याचा शोध घेणे कठिण असल्याचंही सांगण्यात येत. पुतीन यांची तब्येत अस्थिर असतानाच ते त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा वापर करत आहेत, असा दावाही डेलीस्टारने केला आहे.

मृत्यूचं रहस्य कशासाठी, गुप्तचर यंत्रणांनी सांगितले

पुतिन यांच्या मृत्यूची बातमी बाहेर आली तर रशियात सत्तापालट होण्याची शक्यता आहे, आणि हीच भीती त्यांच्या नीकटवर्तीयांना वाटते आहे. असे झाल्यास रशियाचे जनरल युक्रेनमधून सैन्यमाघारीचा आदेश देतील. पुतीन यांच्या नीकवर्तीयांचे स्थानही यामुळे कोलमडणार आहे आणि त्यांना सत्तेतून बाहेर व्हावे लागेल. ही भीतीही त्यांच्या मनात आहे. जागतिक पातळीवरही युक्रेनमधून सैन्य माघारी झाल्यास रशियाची नाचक्कीच होणार आहे, अशी स्थितीत पुतिन जिवंत आहेत, हा भास निर्माण करणेच अधिक चांगले आहे. अशी माहिती गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिली आहे. दोन आठवड्यापूर्वी रशियातील एका अब्जावधी व्यापारी आणि क्रेमनिल यांच्या नीकटवर्तीयांनी हा दावा केला होता की पुतिन सध्या ब्लड कॅन्सरशी झुंज देत आहेत. युक्रेनरील हल्ल्यापूर्वी त्यांचे ऑपरेशन झाले असेही सांगण्यात आले होते.

पुतीन यांच्या तब्येतीच्या कारणामुळं त्यांची सत्तेवरील पकड कमी होत झाली आहे. त्यामुळं पुतीन क्रेमोलिनला अव्यवस्था आणि अराजकतेच्या खाईत ढकलत आहेत, असा दावा इग्लंडच्या माजी गुप्तहेर ख्रिस्टोफर स्टील यांनी केला आहे. पुतीन यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांमुळं त्यांना सातत्याने कामातून वेळ काढावा लागत आहे. त्यामुळं मॉस्कॉत प्रभावी राजकीय नेतृत्व दिसून येत नाहीये, असंही एमआय६चे अधिकारी स्टील यांनी म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

‘ग. स. सोसायटी’च्या स्वीकृत संचालकपदी महापौर जयश्री महाजन यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात १२ ऑक्टोबरला १० लाख महिलांचा ‘मुक मोर्चा’

October 8, 2020

कपडे बदलविणाऱ्या मुलींचे मोबाईलने चित्रीकरण ; वऱ्हाड्यांकडून भामट्याला बेदम चोप !

June 9, 2023

बायकोच्या हत्या प्रकरणात नवऱ्याला तुरुंगवास ; विवाहिता जिवंत समोर येताच घडलं असं की ऐकून तुम्हीही अवाक व्हाल !

March 18, 2022

Horoscope : राशिभविष्य, शनिवार १६ एप्रिल २०२२ ; जाणून घ्या..हनुमान जयंतीला कसा असेल तुमचा दिवस

April 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group