TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एजंटच्या मध्यस्तीने पैसे देवून लग्न केलेली वधू दागिने घेवून पसार !

एमआयडीसी पोलिसात वधूसह एजंट व इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
March 16, 2025
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एजंटने मध्यस्ती करून १ लाख ६० हजार रुपये देवून मुलाचे लग्न केले. परंतु लग्नाच्या तिसऱ्या दिवशी रात्रीच्या सुमारास घरातील सर्व जण झोपलेले असतांना वधू दागिने घेवून पसार झाली. ही घटना दि. १४ ते दि २३ फेब्रुवारी दरम्यान घडली. याप्रकरणी वराकडील मंडळींची दोन लाख ४४ हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात वधूसह एजंट व इतर दोघे असे एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील २७ वर्षीय रिक्षाचालक तरुण आई, वडील, आजीसह वास्तव्यास आहे. अनेक दिवसांपासून लग्नासाठी शोध घेऊनही मुलगी मिळत नसल्याने या तरुणाच्या आईने बऱ्हाणपूर येथील आशाबाई (पूर्ण नाव समजू शकले नाही) नामक कमिशन एजंट महिलेशी संपर्क साधला. तिने पूजा गंगाराम गावडे (रा. पिपरी महेपाल, समरडक, ता. जि. यवतमाळ) ही लग्नाची मुलगी असून तिचा फोटो पाठविला. लग्नाची बोलणी पक्की झाली व एजंट महिलेला एक लाख ६० हजार रुपये देण्याचा व्यवहार ठरला. त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी रात्री एजंट आशाबाई, वधू पूजा गावडे, तिची आई निर्मलाबाई डोंगरे, मावसा शिवशंकर, मामा गोपाळ खंडारे मुलीला दाखविण्यासाठी तरुणाच्या घरी आले. मात्र आपल्याला वेळ नसल्याने लगेच लग्न लावून देण्याचे सांगत दि. १९ रोजी पूजाचे जळगावातील रामेश्वर कॉलनीतील तरुणाशी लग्न लावून दिले. त्यानंतर एक लाख ६० हजार रुपये घेऊन वधू वगळता इतर जण मंदिरातूनच निघून गेले होते.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

घरातील सर्व जण झोपलेले असतांना वधू पसार
२२ फेब्रुवारी रोजी रात्री जेवण झाल्यानंतर सर्व जण झोपलेले होते. सकाळी तरुणाला जाग आली त्या वेळी पूजा खोलीत नव्हती. त्याने घरातील सदस्यांना विचारले असता त्यांनीही तिला पाहिले नसल्याचे सांगितले. नववधू पूजाचा शोध घेऊनही ती न सापडल्याने एजंट व इतरांकडे विचारणा केली असता त्यांनी तरुणाला उडवाउडवीचे उत्तरे दिली.

लग्नात दिलेले दागिनेही नेले चोरुन
मुलाचे लग्न करायचे असल्याने तरुणाच्या आईने मणी-मंगळसूत्र, कर्णफुले, सोनपोत असे दागिने करून ठेवले होते. लग्नामध्ये वधूला हे घातले होते. मात्र ८४ हजार रुपयांचे दागिने घेऊन ही वधू पसार झाली. पत्न परत येत नसल्याने व पैसे, दागिनेही गेल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून एजंट आशाबाई, पूजा गावडे, निर्मलाबाई डोंगरे, शिवशंकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि अशोक काळे करीत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
Next Post

जैन इरिगेशनला द टाईम्स क्रिकेट शिल्ड ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडचं शिक्कामोर्तब

January 19, 2021

धरणगाव वनीकरणात केबल वायर जाळण्याचा प्रयत्न ; दोघांना घेतले ताब्यात !

February 13, 2022

ब्रेकिंग: पोलीस कर्मचाऱ्याने व्यापाऱ्याकडून उकळली 1.20 लाखांची खंडणी; चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

May 19, 2025

वीज खांबाला धडक देणाऱ्या पिकअप वाहनात सापडला ११ लाखांचा गुटखा !

June 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group