TheClearNews.Com
Saturday, July 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वऱ्हाडाची कार नदीत कोसळली ; नवरदेवासह नऊ जणांचा जागीच अंत

The Clear News Desk by The Clear News Desk
February 20, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कोटा (वृत्तसंस्था) राजस्थानमधील कोटा येथे मोठी दुर्घटना घडली. नवरदेवासह ९ वऱ्हाडींना घेऊन जाणारी भरधाव कार चंबळ नदीत कोसळली (car fell into river). अपघातात सर्वांचा मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मदत आणि बचावकार्य तातडीने सुरू केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले आहे. तसंच क्रेनच्या सहायाने नदीत पडलेली कार बाहेर काढण्यात आली आहे. ज्या पुलावरून कार नदीत कोसळली तो ब्रिटिशकालीन म्हणजे १०० वर्षे जुना पूल आहे. चंबळ नदीवर नयापुरा भागात हा पूल आहे. भीषण कार अपघातात नवरदेवास ९ जणांचा मृत्यू झाला आहे. नवरदेवाची कार होती. राजस्थानच्या सवाई माधोपूरमधील बरवाडा भागातून ते उज्जैनमध्ये लग्नासाठी निघाले होते, अशी माहिती कोटा पोलिसांनी दिली आहे.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

कारवरील नियंत्रण सुटल्याने रात्री उशिरा हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. अपघाताची माहिती कुणालाही नव्हती. पण कोणीतरी रात्रीच्या कार नदीत कोसळताना बघितलं होतं. यानंतर पोलिसांना माहिती दिली गेली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. कोटा पालिकेचे बचाव पथकही बोलवले गेले. कारमधून ९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. त्यांची नावं आणि पत्ता शोधला जात आहे. कुटुंबीयांना सूचना देण्यासाठी कोटा पोलीस सवाई माधोपूर पोलिसांशी संपर्क करत आहेत, अशी माहिती कोटा पोलीस अधीक्षक केसर सिंह यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

मराठी भाषादिन दणक्यात साजरा करा ; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाने मृत सभासदांच्या वारसांना १० हजार

April 4, 2021

धरणगाव-एरंडोल रोडवर ट्रकची दुचाकीला धडक ; एक ठार, दुसरा गंभीर जखमी !

August 28, 2024

मुलानेच केला आईचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

May 17, 2024

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, सोमवार १५ जानेवारी २०२४ !

January 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group