TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात सापडली सव्वादोन लाखांची रोकड !

vijay waghmare by vijay waghmare
November 6, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकाबंदी केली जात आहे. या नाकाबंदीमध्ये तहसील कार्यालयाच्या परिसरातील वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन वाहनांमधून २ लाख २३ हजारांची रोकड तर बहीणाबाई चौकात ८५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड, राजू जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने नाकाबंदी करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालय परिसरातून जात असलेल्या सफेद रंगाच्या क्रेटा कारची तपासणी करण्यात आली. यावेळी कुकरेजा नामक व्यक्तीकडून १ लाख ८८ हजार रुपये तर सायंकाळच्या कारवाईमध्ये जोहर खाटीक (रा. मेहरुण) याच्या कारची तपासणी केली. यावेळी त्याच्या खिशातून १ लाख ३५ हजारांची रोकड जप्त केली. ती वाहने आणि रोकड निवडणुक विभत्तगाचे एसएसटी पथकाकडे जमा करण्यात आली.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

बहिणाबाई चौकात पकडली ८५ हजारांची रोकड !
शहरातील बहिणाबाई चौकात जिल्हापेठ पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी स्वातंत्र्य चौकाकडून अग्रवाल चौफुलीकडे जात असलेल्या चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी कारमधील एका इसमाकडे ८५ हजारांची रोकड मिळून आली. ती रोकड जप्त करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 23, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव पालिकेच्या भोंगळ कारभाराविरुद्ध रोटवदच्या शेतकऱ्यांचा यल्गार ; पाणी गळतीमुळे पिकांचे नुकसान !

June 9, 2022

धरणगाव जागृत जनमंचची पालिकेच्या प्रभाग रचनेवर जोरदार हरकत !

May 11, 2022

डेंग्यू सदृश आजाराने वरणगावात १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू !

October 1, 2023

धनंजय मुंडेच्या परळीतील कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके ; मेटे म्हणाले, सामाजिक मंत्र्याचं भान…

November 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group