TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वृषभ राजाचे ऋण व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैल पोळा : रोहिणीताई खडसे !

बैलांचे पुजन करून शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येऊ देण्याची केली प्रार्थना !

vijay waghmare by vijay waghmare
September 2, 2024
in मुक्ताईनगर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे वर्षभर शेतात सेवा देणाऱ्या शेतकऱ्यांचा साथीदार असलेल्या वर्षभर घेत असलेल्या अमूल्य मेहनती बद्दल बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी कोथळी येथे बैलपोळ्या निमित्त बैलांचे पुजन करून बैलांना पुरण पोळीचा नैवद्य खाऊ घातला व शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येऊं दे अशी प्रार्थना केली.

यावेळी ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या की, आपला देश कृषीप्रधान असून शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतकरी बांधव आपल्या शेतात राबून काळ्या आईची सेवा करून धान्य पिकवत असतात त्यांना या कार्यात बैलांची मोलाची साथ लाभते वर्षभर शेतात राबून घेत असलेल्या मेहनती बद्दल वृषभ राजाचे ऋण व्यक्त करण्याचा, भुतदयेची शिकवण देणारा दिवस म्हणजे बैल पोळा. दरवर्षी आम्ही कोथळी येथे वृषभ राजाचे पुजन करतो सालाबाद प्रमाणे यावर्षी सुध्दा वृषभ राजाचे पुजन करून त्यास पुरण पोळीचा नैवद्य खाऊ घातला व पिक पाणी व्यवस्थित होऊन शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येऊ दे अशी वृषभ राजाकडे प्रार्थना केल्याचे ॲड.रोहिणी खडसे यांनी सांगितले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असुन पशुधनावर वेगवेगळे आजार येतात म्हणुन वर्षभर आपल्या सोबत शेतात राबणाऱ्या सर्जा राजा आणि इतर पशुधनाचा या आजारांपासून बचाव व्हावा, यासाठी शेतकरी बांधवांनी पशुधनाला लसीकरण करून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन ॲड.रोहिणीताई खडसे यांनी शेतकरी बांधवांना केले. यावेळी मंदा ताई खडसे, डॉ. प्रांजल खेवलकर, सरपंच नारायण चौधरी आणि पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
Next Post

जळगाव : बैलांचा साज घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा दूध संघात पोलिसांचे पथक तब्बल सात तास ठाण मांडून ; पाच वर्षातील सर्व रेकॉर्ड जप्त !

October 22, 2022

नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा ; चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी

April 19, 2021

बंगालमध्ये बाहेरच्यांना आणि सिनेकलावंतांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्ते नाराज

March 19, 2021

नवनीत राणांचा लोकसभेत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप !

March 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group