TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सीबीआयच्या पथकाने ‘मविप्र’मध्ये घेतले अनेकांचे जबाब !

हाणामारीच्या घटनांची केली चौकशी ; रविवारीही जबाब नोंदविण्याचे काम राहणार सुरु !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 11, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेच्या ताबा मिळवण्यासाठी जानेवारी 2018 मध्ये भोईटे गटाकडून अॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलवून धमकावल्या प्रकरणी विजय पाटील यांनी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात कथित गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात शुक्रवारपासून जळगावात दाखल झालेल्या केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयच्या पथकाने आज ‘मविप्र’च्या कार्यालयाची पाहणी करत अनेकांचे जबाब नोंदवल्याचे कळते. (Cbi Team In Jalgaon)

सन 2018 मध्ये अ‍ॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलवून डांबुन ठेवत धमकावल्या प्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कालांतराने हा गुन्हा केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे तपासाला देण्यात आला होता. शुक्रवारी याच गुन्ह्याशी निगडीत चौकशीसाठी जळगावात सीबीआयचे पथक जळगावात दाखल झाले होते. या पथकाने संस्थेच्या कार्यालयाची पाहणी करत अनेकांचे जबाब नोंदवल्याचे वृत्त आहे. मविप्र संस्थेच्या ताबा मिळवण्यासाठी भोईटे विरुद्ध पाटील गटात सुरू असलेल्या वादात बरेच परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

या प्रकरणात शुक्रवारपासून सीबीआयचे एक पथक जळगावात तपासासाठी आले आहे. हे पथक शनिवारी सकाळी 10.30 वाजता संस्थेच्या कार्यालयात आले होते. त्यांनी कार्यालयाची पाहणी केली, हाणामारीच्या घटनांची चौकशी केली. तत्कालीन संचालक गोकुळ पिंताबर पाटील, परमानंद साठे, विरेंद्र भोईटे, महेंद्र भोईटे, शिवाजी भोईटे, जयवंतराव येवले, जयवंतराव देशमुख आदींचे जबाब घेतले. यावेळी नीलेश भोईटे उपस्थित होते आणि त्यांचीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

फिर्यादी विजय पाटील यांनी या गुन्ह्यात मंत्री गिरीष महाजन यांचाही सहभाग असल्याचे अनेकवेळा माध्यमांना सांगीतले होते. महाजन यांच्या सांगण्याप्रमाणेच नीलेश भोईटेसह भोईटे गटाने आपल्याला डांबले, धमक्या दिल्या, मारहाण केली, असा आरोप पाटील यांनी काही पत्रकार परिषदांमध्ये केला होता. दरम्यान, सीबीआयचे पथक आणखी काही जणांचे जबाब नोंदविणार असल्याचे कळते.

तीन वर्षांपूर्वी पुण्यात घडलेल्या या घटनेचा निंभोरा इथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अॅड. प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित पेनड्राइव्ह बॉम्ब सभागृहात फोडला होता. ज्यामध्ये गिरीश महाजन विरुद्ध केसेस कशा दाखल केल्या?, महाजनांना कसं फसवलं?, अगदी तत्कालीन विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कसं फसवायचं आहे? ह्या सर्व षडयंत्राचं चित्रीकरण पेनड्राइव्हमध्ये होते. या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणीवासांनी विधानसभेत केली होती. सरकार बदलल्यावर हे प्रकरण हे सीबीआयकडे गेले होते. त्या अनुषंगाने सीबीआयचे पथक जळगावात आले असल्याचे कळते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ फेब्रुवारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गोदामातून चोरट्यांनी ४८ हजारांचा मुद्देमाल केला लंपास

May 28, 2025

धक्कादायक : चाळीसगावात चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार ; आरोपीस अटक !

November 28, 2021

धरणगाव येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत उद्योजकता परिचय प्रशिक्षण व कर्ज मेळाव्याचे आयोजन !

July 10, 2023

‘कराची’ एक दिवस भारताचा भाग असेल : देवेंद्र फडणवीस

November 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group