TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाना पाटलांनी उपनिबंधकांना दिलेला दाखला खोटा ; जय मातादी सोसायटीच्या संचालकाची पोलिसात तक्रार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 25, 2021
in गुन्हे, भुसावळ, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) नाना पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांना सादर केलेला दाखला खोटा व बनावट आहे. त्यावर खोट्या सह्या करून संस्थेची फसवणूक केली आहे. याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी तक्रार जय मातादी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचे संचालक रईस खान तुराब खान लोधी यांनी नाना पाटील यांच्याविरोधात भुसावळ बाजार पेठ पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

 

READ ALSO

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

जय मातादी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचे संचालक रईस खान तुराब खान लोधी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नाना पांडुरंग पाटील हे आमचे संस्थेचे कर्जदार असुन त्यांचाकडे आमच्या संस्थेचे कर्ज थकीत आहे. त्याबाबत एकनाथराव गणपतराव खडसे (रा. मुक्ताईनगर) यांच्या मागणी वरून तसा थकबाकीचा दाखला त्यांना दिलेला आहे. असे असतांना नाना पांडुरंग पाटील (रा. चिंचखेडे बु. पो. निमखेडे बु ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) यांनी त्यांचाकडे संस्थेचे कोणतीही थकबाकी नाही व ते संस्थेचे सभासद नाही असा खोटा दाखला आमचे संस्थेचे बोगस लेटर पॅड तयार करुन व खोटा शिक्का मारुन तसेच माझी व व्यवस्थापकाची खोटी सही करुन जिल्हा उपनिबंधक जळगाव यांचाकडे सादर केला तो दाखला खोट व बनावट आहे. म्हणुन नाना पांडुरंग पाटील यांनी बोगस दाखला तयार करून त्यावर आमच्या खोट्या सह्या करून संस्थेची व आमची फसवणूक केली आहे. तरी सदर बाबीची चौकशी होवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे यात म्हंटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
Next Post

आर्यन खाननेच त्याच्या आई-वडीलांना फोन लावायला सांगितलं ; के.पी. गोसावीचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचं राशीभविष्य २ जानेवारी २०२४ !

January 2, 2024

इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलच्या सभेत ‘न्यू जेन’वर पुरस्कारांचा वर्षाव !

July 3, 2022

अमळनेर हादरले : आईने मुलासह गळफास घेऊन संपवलं जीवन !

June 17, 2022

कर्जाचा हप्ता थकला, टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण ; जळगाव पोलिसात गुन्हा !

October 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group