TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कर्जाचा हप्ता थकला, टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण ; जळगाव पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 24, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खासगी वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता न भरल्याने तो वसूल करण्यावरून एका तरुणाला आठ जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना शनिवारी जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रविवारी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय पुरण राठोड यांनी काही दिवसांपूर्वी एका खासगी वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचा हप्ता थकल्याने त्यांच्याकडे एक जण आला. त्या वेळी पैसे नसल्याने संध्याकाळपर्यंत पैशाची तजवीज करतो, असे राठोड यांनी सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला व वसुलीसाठी आलेल्या व्यक्तीने फोन करून इतर मंडळींना बोलविले. त्यावेळी तेथे आठ ते दहा जण आले. त्याठिकाणी वसुली करण्याच्या कारणावरून आशिष गौतम तायडे (वय २४), ऋषिकेश घुगे (वय २२), महेंद्र पांडुरंग पाटील (वय २६), मनोज आधार सोनवणे (वय २२), आकाश विजय बोराडे (वय २४), संदीप विक्रम सावंत (वय ३३), संदीप ताराचंद पाटील (वय २९), कल्पेश सोनवणे (वय २५, सर्व रा. जळगाव) यांनी राठोड यांना बेदम मारहाण करून दमदाटी केली.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या अरुण राठोड याने रविवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव देऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप पाटील करत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आठ वर्षीय मुलीच्या गालाला ५५ वर्षीय वृद्धाने घेतला चावा !

October 27, 2020

खडसेंच्या सांगण्यावरून सर्व घडले ; तेजस मोरेचा खळबळजनक आरोप !

March 13, 2022

केरळमध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनवर स्फोटकं जप्त

February 26, 2021

संविधान हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक : अरविंद सोनटक्के

November 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group