TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चिमुकला जेवणासाठी रडत होता, संतापलेल्या पतीने पत्नीचा गळाच चिरला !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) घरगुती वादातून एका व्यक्तीने आपल्या तीन वर्षांच्या मुलासमोर पत्नीचा चाकूने गळा चिरून निर्घृण खून केला. चंद्रदयाल समलू मस्कुळे (२६), असे आरोपी पतीचे तर बिस्ताबाई चंद्रदयाल मस्कुळे (२५, रा. स्नेह कॉलनी, प्रकाशनगर), असे मृत महिलेचे नाव आहे. गुरुवारी दुपारी चार वाजता घडलेल्या या घटनेनंतर मानकापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मस्कुळे दाम्पत्य मूळचे छत्तीसगड येथील रहिवासी असून मजुरीसाठी नागपुरात आले होते. त्यांना ३ वर्षांचा मुलगा आहे. गुरुवार, २१ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान भूक लागल्याने मुलगा वारंवार आईकडे जेवण मागत होता. भूक लागल्याने रडणाऱ्या पोटच्या पोराचा आवाज ऐकून चंद्रदयालचा स्वभाव तापला. त्याने पत्नीशी शिवीगाळ व वाद घालण्यास सुरुवात केली. वेळातच दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झाले.

READ ALSO

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

यानंतर संतापलेल्या चंद्रदयालने स्वयंपाकघरा- ठेवलेल्या चाकूने बिस्ताबाई यांच्या मानेवर वार केले. यानंतर त्याने पोटाव चाकूने वार केल्यानंतर तर सर्वत्र रक्ताच सडा पडला. बिस्ताबाई जागेवरच कोसळल्या. बिस्ताबाई यांचा ओरडण्याचा ऐकून आजुबाजू लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर ऑटोमध्ये बसवून मानकापू येथील खासगी रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी तपासून बिस्ताबाईल मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मानकापूरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे घटनास्थळी दाखल झाल्यात. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून चंद्रदयालला अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

June 20, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
गुन्हे

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025
गुन्हे

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

June 18, 2025
गुन्हे

घरगुतीमधून कमर्शियल सिलींडरमध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर छापा

June 18, 2025
Next Post

श्री.मंगळग्रह जन्मोत्सवानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम, विविध विकासकामांचे उद्घाटन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वत:च्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या हैवान बापाला न्यायालयाने सुनावली आजीवन तुरुंगवासाची शिक्षा

February 4, 2022

Breaking News : शिंदे की ठाकरे? : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण घटनापीठाकडे वर्ग !

August 23, 2022

विद्यार्थ्यांनी जिज्ञासा वाढवली तर विज्ञान समजेल !

March 2, 2023

धरणगाव येथून बसले आणि अमळनेरला उतरले पण, नवजात बालक थेट पोहचले नंदुरबार !

May 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group