TheClearNews.Com
Monday, July 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टरचे नुकसान !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 27, 2024
in कृषी, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यात सवत्र ठिकाणी रात्री विजांचा कडकडाट,वादळासह गारासह अवकाळी पावासाने तालुक्यात बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दि. 26 फेब्रुवारी रोजी रात्री दहा ते साडे दहा या दरम्यान अचानक विजांचा कडकडाट,वादळासह गारांचा पाऊस पडला. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्याचा शेतात काढणीस आलेल्या हरभरा,गहू, मका, बाजरी, दादर,पपई, डांगर, टरबूज, केळी अश्या पिकांचे नुकसान मोठया प्रमाणात झाले आहे. तालुक्यात अंदाजे शेकडो हेक्टरचे नुकसान झाले आहे.

READ ALSO

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

अवघ्या पंधरा दिवसात येणारे पीक सुद्धा जमीनदोस्त होऊन गेल्यामुळे शेतकरी अहवालदिल झाला आहे अनेक शेतकरी शेतात पिकं पाहून ठसा- ठसा रडत आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे, इकडे खरीप पिकांचे नुकसान होवून विमा भरपाई नाही, अफाट उत्पादन खर्च होवून कापूस व इतर पिकांना भाव मिळत नाही.

सुरवातीला हरभरा दहा हजार रुपये क्विंटल पर्यत होतो आता मात्र सात ते साडेसात हजार रुपये क्विंटलने घेतला जात आहे आणि आता मोठया प्रमाणात हरभरा कापणी, काढणीची सुरुवात झाली असून त्यात हे अस्मानी संकट उभे ठाकले आहे. शासनाने आता सर्व प्रकारे शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून न्याय दिला पाहिजे, ही अपेक्षा शेतकऱ्याची आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या शेतकऱ्यांना आधार शासनाने दयावा, असे शेतकऱ्यांची मागणी आहे.

दि. २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपीट व वादळी व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली माजी. आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी आज सकाळी ११ वाजेपासून निमगव्हाण, तांदलवाडी,द़ोंदवाडे परिसरातुन व चहाडीऀ हातेड परिसर व इतर नुकसानग्रस्त भागाची पाहणीस सुरूवात करत अनेक गावांना भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी दीपक सांळुखे आणि तहसीलदार बाळासाहेब थोरात हजर होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

July 16, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस

June 7, 2026
कृषी

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 3, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
Next Post

चोपडा ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केशरी रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य वाटपाचा निर्णय !

October 28, 2020

परिवर्तन तर्फे “आषाढस्य प्रथम दिवसे” निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

July 14, 2026

नेहरू युवा केंद्राचा उपक्रम ; अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे!

June 21, 2022

चोपडा-धरणगाव रस्त्यावर मध्यरात्री ‘बर्निंग ट्रक’चा थरार ; वेले ग्रामस्थांच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली !

May 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group