TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेयसीनं पेटवून दिलेल्या ‘त्या’ युवकाचा अखेर मृत्यू ; व्हॅलेंटाईनदिनाला गालबोट !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) आई-वडिलांनी निश्चित केलेल्या मुलाशी लग्न मोडल्याच्या रागातून प्रेयसीने कुटुंबीयांच्या मदतीने प्रियकराला पेट्रोल ओतून जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. यात गंभीर भाजलेला प्रियकर गोरख बच्छाव (Gorakh Bachhav) याचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मध्यरात्री मृत्यू झाला. व्हॅलेंटाईन दिनीच या युवकाने अखेरचा श्वास घेतल्याने प्रेमादिनाला गालबोट लागले आहे.

शुक्रवारी रावळगाव येथील युवतीने तिच्या कुटुंबीयांसह लोहोणेर येथे येऊन आपला प्रियकर गोरख बच्छाव याच्याशी वाद घालत, त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसांनी कल्याणी गोकुळ सोनवणे हिच्यासह गोकुळ तोंगल सोनवणे, निर्मला गोकुळ सोनवणे, तसेच तिचे दोन्ही भाऊ हेमंत गोकुळ सोनवणे व प्रसाद गोकुळ सोनवणे (सर्व रा.बी. सेक्शन, रावळगाव) यांना ताब्यात घेतले होते. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. गोरख बच्छाव (वय ३१) हा काही वर्षापूर्वी रावळगाव ता. मालेगाव येथील सदर युवतीच्या संपर्कात आल्याने दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते. मात्र, युवतीच्या घरच्यांनी तिचे दुसरीकडे लग्न निश्चित केले होते. सदर विवाह मोडल्याने तो गोरख यानेच मोडल्याचा संशय मुलीच्या घरच्यांना आला.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

मुलीचे लग्न मोडल्याने मुलीसह तिचे कुटुंबीय लोहोणेर येथे आले. यावेळी गोरख याच्या डोक्यात लोखंडी सळईने वार करून, मुलीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले, यात तो गंभीर जखमी झाला होता. घटना घडल्यानंतर संबंधित युवती व तिचे कुटुंबीय स्वतः पोलिसांत हजर झाले होते. त्यानंतर, देवळा पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. शनिवारी (दि. १२) त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आज पहाटे गोरखचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

व्हॅलेंटाईनदिनी झाले निधन

लाहेणेर गावातील या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. शनिवारी लोहोणेर गावातही सन्नाटा पसरलेला होता. गोरख बच्छाव हा ८५ टक्के भाजला, त्याच्यावर नाशिकला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले, पण, मध्यरात्री युवकाचा मृत्यू झाला, याबाबत पहाटे माहिती देण्यात आली. व्हॅलेंटाईन दिनीच प्रेमप्रकरणातून घडलेल्या या दुर्देवी घटनेतून युवकाने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे, प्रेमदिनाला गालबोट लागले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

आत्मनिर्भर भारत योजनेत अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन ; मिळतील 'हे' फायदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना संकटात आम्ही मूकदर्शक बनू शकत नाही : सर्वोच्च न्यायालय

April 27, 2021

ऑनलाइन गेमिंगचे अमिष दाखवून शासकीय ठेकेदाराची ७८ लाखांत फसवणूक !

January 21, 2025

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करतील? खडसेंच स्पष्ट म्हणाले…!

August 31, 2022

सासरवाडीहून घरी परतणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू !

December 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group