TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्यापारी बांधवांचा विचार करून निर्णयाची अंमलबजावणी करावी !

जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध १ जून पासून शिथिल होण्याची शक्यता आहे. शासनाच्या नवीन निर्णयांची अंमलबजावणी करताना व्यापारी बांधवांचा विचार करावा, अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाकडून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललीत बरडीया, युसूफ मकरा, अनिल कांकरिया, सचिन चोरडिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आलेख अत्यंत वेगाने खाली येऊन रुग्णांची संख्यादेखील लक्षणीयरीत्या कमी झालेली असल्याने व्यापारी महामंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले.

READ ALSO

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील हजारो व्यापारी बांधवांनी पहिल्या प्रदीर्घ लॉकडाऊन नंतर पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेऊन प्रचंड आर्थिक नुकसान सोसले आहे. यातील कितीतरी व्यापारी बांधवांचे मनोधैर्य आर्थिक स्रोत बंद झाल्याने अक्षरशः कोलमडून पडले आलेले आहे. कोणतेही उत्पन्न नसताना कर्मचाऱ्यांचे पगार, बँकांचे हफ्ते, भाडे, लाईटबील, मेंटेनन्स यांचे व्यवस्थापन व नियोजन करावे लागत असल्याने बहुतेक सर्वच व्यापारी बांधव अभूतपूर्व अशा आर्थिक आणीबाणीचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संदर्भात दि. १ जून २०२१ पासून राज्य शासनाकडून नवीन नियम लागू होणार आहेत. आपण जळगाव जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी आहात. पूर्णपणे थांबलेल्या अर्थचक्राची व कोलमडून पडत असलेल्या लहान-मोठ्या व्यापारी बांधवांची परिस्थिती आपल्याला ज्ञात आहे. जिल्हाधिकारी या नात्याने आपल्याला असलेल्या अधिकारांचा जास्तीतजास्त वापर करून थांबलेले अर्थचक्र पुन्हा सुरु होऊन व्यापारी बांधवांना आर्थिक संकटावर मात करता येईल या दृष्टीने कृपया निर्णयाची अंमलबजावणी आपण करावी अशी सर्वांची इच्छा आहे. हजारो व्यापारी बांधवांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. तरी कृपया उपर्युक्त सर्व मुद्यांचा सखोल विचार करून नवीन नियम लागू करतांना थांबलेले अर्थचक्र पूर्ववत सुरु होण्याबाबत व निर्माण झालेली तूट भरून निघण्याच्या अनुषंगाने पाऊले उचलावीत अशी विनंती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना करण्यात आली आहे. तसेच मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना देखील पाठविण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
Next Post

मुक्ताईनगर तालुक्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, गेल्या २४ तासांत आढळले ६२,४८० कोरोनाबाधित

June 18, 2021

देशात पहिल्यांदाच आर्थिक मंदी – राहुल गांधींनी सोडले टिकास्त्र

November 12, 2020

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 27 एप्रिल ते 3 मे 2025 !

April 27, 2025

मोठी बातमी : जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ !

May 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group