TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाऊकडे जाण्याचे स्वप्न अपूर्ण…वाटेतच घडलं अघटीत ; अपघातात बहिणीचा मृत्यू, मुलगा जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 29, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) सुसाट वेगाने जात असलेल्या कारने मोटारसायकलला मागून जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार आईचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी नजीकच्या चमेली शिवारात रविवारी (दि. २८) दुपारी झाला. सीताबाई शंकरराव वरडकर (६३) असे मृत आईचे तर प्रवीण शंकरराव वरडकर (३४) असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे.

सीताबाई ह्या आपला मुलगा प्रवीणसोबत मोटारसायकलने सोलू (घोराड) येथून कोंढाळी येथे त्यांच्या भावाकडे जात होत्या. चमेली (ता. काटोल शिवारात नागपूरहून कोंढाळी मार्गे अमरावतीच्या दिशेने वेगात येणाऱ्या (एम.एच-२७ / बीव्ही- ५२५५) क्रमांकाच्या कारने त्यांच्या मोटारसायकलला मागून जोरात धडक दिली. त्यामुळे दोघेही दुचाकीसह दूरवर फेकले गेले आणि रोडवर आदळले. यात गंभीर दुखापत झाल्याने सीताबाई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर प्रवीण गंभीर जखमी झाला. दुसरीकडे अपघात होताच चालकाने कार घटनास्थळाजवळ सोडून पळ काढला.

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी सीताबाई यांचा मृतदेह काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात तर जखमी प्रवीणला उपचारासाठी कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
Next Post

Cyber Crime : हॅकरने वर्धा नागरी सह. बँकेच्या खातेदारांचे सव्वा कोटी उडवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, गुरूवार २९ जून २०२३ !

June 29, 2023

सोशल मीडियात भुताचा व्हिडीओ व्हायरल ; पहूर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

September 26, 2021

विधान परिषदेसाठी एकनाथराव खडसेंना संधी ; राष्ट्रवादीचा मोठा निर्णय?

June 7, 2022

डॉ.प्रभू व्यास लिखित “सेक्स मॅटर्स” पुस्तकाचे प्रकाशन

August 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group