TheClearNews.Com
Tuesday, March 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ड्रायव्हरला डुलकी लागली आणि भीषण अपघातात दोघांनी गमावला जीव ; सहा गंभीर जखमी !

गोंदिया जिल्ह्यातील विवाह आटोपून भंडाराकडे परतताना झाला भीषण अपघात !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

भंडारा (वृत्तसंस्था) गोंदिया जिल्ह्यातील विवाह आटोपून भंडाराकडे परतणाऱ्या कारच्या ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे भंडाऱ्यातील तुमसर जवळील देव्हाळा गावाजवळ भरधाव कार पलटी झाली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, अन्य सहा गंभीर जखमी झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली.

विश्वनाथ कस्तुरी (४०) रा. कान्हळगाव आणि देवचंद दमाहे (४०) रा. खमारी रा. मोहाडी असे मृतकांचे नावे आहेत. तर, अमरदिप कस्तुरे (१४), पंकज बर्वेकर (२८), पत्तू लिल्हारे (३१), मयूर गोमासे (२४), सूर्यप्रकाश कस्तुरे (२९) आणि अन्य एक (नाव कळू शकले नाही) असे सहा जणांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर भंडाऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव येथील कस्तुरे परिवारातील विवाह सोहळ गोंदिया जिल्ह्यातील लोधी टोला येथील मुलीशी होता. विवाह आटोपून वऱ्हाडी मंडळी एमएच क्र. (२० सी एस ४३०७) या वाहनाने गावाकडे परतत होते. मध्यरात्री ड्रायव्हरला डुलकी आली आणि भरधाव कार रस्त्याच्या कडेला शेतात शिरली आणि दोन तीन पलट्या घेतल्या. या अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, सहा जण गंभीर जखमी झालेत. सर्वांना भंडाऱ्यात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

READ ALSO

१ कोटी ३३ लाखांचा अपहार करणारा उपनिरीक्षक पोलिसांना शरण

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

१ कोटी ३३ लाखांचा अपहार करणारा उपनिरीक्षक पोलिसांना शरण

March 10, 2026
गुन्हे

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

March 10, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
गुन्हे

इकडे का आला बोलल्याचा राग आल्याने तरुणावर कोयत्याने वार

March 9, 2026
गुन्हे

लहान मुलांच्या खेळण्यावरुन वाद; टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

March 8, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : जाऊन घ्या...महायुतीच्या 'सहकार' पॅनलच्या अधिकृत उमेदवारांची यादी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्न समारंभ आटोपून परतताना भीषण अपघातात, एक ठार तिघे जखमी !

May 22, 2023

डॉ. शुभम भोलाने यांचा भाजपच्यावतीने सत्कार

April 29, 2021

डॉ. नूरुद्दीन मुल्लाजी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित !

September 9, 2023

न्यायालयाचा दणका, रुग्णांना दिलासा…!

May 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group