TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : जाऊन घ्या…महायुतीच्या ‘सहकार’ पॅनलच्या अधिकृत उमेदवारांची यादी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2023
in कृषी, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत आज माघारीचा अंतिम दिवस होता. त्यानंतर महायुतीचे ‘सहकार’ पॅनलच्या अधिकृत उमेदवारांची यादी समोर आली आहे.

असे आहेत ‘सहकार’ पॅनलचे उमेदवार !
माळी संजय रामदास (सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण), पाटील सुदाम शेनपडू (सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण), पाटील ईश्वर जयसिंग(सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण), पवार सुमिल दत्तात्रय(सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण), पाटील जिजाबराव गिरधर(सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण), मराठे अरविंद हिलाल(सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण), पाटील फिरण शांताराम(सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण), पाटील लताबाई गजानन(सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण, महिला राखीव), पाटील (सावंत) रेखाबाई ईश्वर(सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण, महिला राखीव), पाटील किशोर राघो (सोसायटी मतदार संघ,सर्वसाधारण, इमाव), पाटिल कल्पिता रमेश (सोसायटी मतदार संघ वि.जा./ भ.ज.),पाटील सुभाष रामचंद्र (ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण), चौधरी सुरेखा देवीदास (ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण), पवार संजय जूलाल (ग्रामपंचायत मतदार अ. जाती / जमाती), पाटिल प्रेमलराज परशुराम (आर्थिक दृष्टया दुर्बल घटक), माळी ज्ञानेश्वर वसंत (हमाल व मापाडी मतदार संघ). दरम्यान, या पॅनलने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कपबशी हे चिन्ह मागितले आहे. धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होत असेलेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी (संजय पवार गट) प्रणित सहकार पॅनलच्या वतीने पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आमदार चिमणराव पाटील, संजय पवार, पी. सी. आबा पाटील, सुभाष आण्णा पाटील यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलचे उमेदवार निवडणुक लढवित आहेत.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : जाऊन घ्या...'मविआ' प्रणीत 'शेतकरी' पॅनलच्या अधिकृत उमेदवारांची यादी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच : डॉ. उल्हास पाटील

January 27, 2021

नोकरीची सुवर्ण संधी ! मुंबई पालिकेत ‘या’ पदावर भरती, ८० हजारपर्यंत पगार, पहा डिटेल्स

December 22, 2021

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतींनी होणार : उदय सामंत

February 27, 2021

जलील पटेल यांची काँग्रेसच्या बोदवड तालुका निरीक्षकपदी नियुक्ती

October 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group