TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत डब्ल्यूएचओचे अधिकारी ठार !

vijay waghmare by vijay waghmare
May 10, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मिटींगसाठी आलेले डब्ल्यूएचओच्या नाशिक विभागाचे टीबी ऑफीसर हे रात्री जेवण झाल्यानंतर मित्राला भेटण्यासाठी एका हॉटेलात गेले. तेथून परततांना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने डॉ. हर्षद भाऊराव लांडे (वय ४३ रा. गोरवले रोड, पोर्तुगीज चर्चजवळ, मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हॉटेल रॉयल पॅलेस समोर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आटोपल्यानंतर सहकाऱ्यांसोबत जेवण केले !
डब्ल्यूएचओच्या नाशिक विभागाचे टीबी ऑफीसर डॉ. हर्षद लांडे हे वडील, पत्नी आणि मुलगा यांच्या सोबत मुंबई येथील पोर्तुगीज चर्चजवळ वास्तव्याला होते. बुधवार दि. ८ मे रोजी मध्यरात्री १ वाजता ते डब्ल्यूएचओच्या एका महत्वाच्या मिटींगसाठी ते आपल्या टिमसह शहरातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. दि. ८ मे रोजी दिवसभर त्यांनी मिटींगला हजेरी लावली. मिटींग आटोपल्यानंतर ते त्यांनी सहकाऱ्यांसोबत जेवण केले. त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास ते आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली चौक दरम्यान शतपावली करीत सागर पार्क जवळील एका हॉटेलमध्ये मित्राला भेटण्यासाठी गेले.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

रस्ता ओलांडतांना दिली धडक
मित्राची भेट घेतल्यानंतर डॉ. हर्षद लांडे हे रस्ता ओलांडत असताना काव्यरत्नावली चौकाकडून आकाशवाणीकडे जाणाऱ्या भरधाव कारने लांडे यांना धडक दिली. या धडकेत लांडे हे सुमारे १० ते १५ फुट अंतरावर फेकले गेले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरीकांनी मदतीची धाव घेवून खासगी चाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

तपासणीअंती केले मयत घोषीत !
अपघातात गंभीर जखमी झालेल्या हर्षद लोटे यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुरुवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकों इरफान मलिक आणि पो.कॉ. विजय जाधव है करीत आहे. मयताच्या पश्चात चाहील, पती आणि मुलगा असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonaccident

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

कार-दुचाकीची समोरासमोर धडक ; भीषण अपघातात दोन तरुण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव बसस्थानकात महिलेच्या दागिन्यांसह रोकड लांबविले ; अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा !

February 8, 2022

पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! १५० रुपयांच्या बचतीवर मिळवा २० लाखांपर्यंतचा परतावा

February 5, 2022

फर्निचर अन् गॅरेज व्यावसायिकाला अधिकचा नफा मिळवण्याचे अमिष पडले महागात

November 9, 2025

‘ड्रग्स घेणाऱ्याला तुरुंगात न टाकता व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवावे’ : रामदास आठवले

November 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group