TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कार-दुचाकीची समोरासमोर धडक ; भीषण अपघातात दोन तरुण ठार !

vijay waghmare by vijay waghmare
May 10, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

मनमाड (वृत्तसंस्था) मनमाड-लासलगाव रोडवरील रायपूर खंडेराव मंदिराजवळ दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण ठार झाले. खंडेराव मंदिराजवळील वळणावर गुरुवारी (दि. ९) साडेचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यात मृत्यू झालेले दोन्ही तरुण मनमाड येथील असून, त्यांच्या अपघाती मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मनमाडच्या गौतमनगर येथील पवन विनोद जाधव (वय २०) व त्याचा मित्र योगेश पद्माकर अडांगळे (वय २१) हे दोघे दुचाकीने (क्र. एमएच १५ बीए ८२८६) लासलगाव मार्गे विंचूरकडे जात होते. याचवेळी खंडेराव महाराज मंदिराजवळील वळणावर समोरून येणारी इको चारचाकी (क्र. एमएच १९ डीव्ही ७३९४ त्यांच्या दुचाकीला धडकली. दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जबर धडक झाल्याने या अपघातात पवन व त्याचा मित्र योगेश हे दोघे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करीत तरुणांना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे घेऊन जात असताना त्यांची रस्त्यातच प्राणज्योत मालवली. दरम्यान, याप्रकणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

अरुंद रस्त्यामुळे अपघात
मनमाड-लासलगाव या रोडवर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. त्यामुळे रस्ता अरुंद आणि वाहने जास्त अशी परिस्थिती असून, रस्त्याच्या कडेला झाडे झुडपे वाढल्यामुळे वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याचे रुंदीकरण करून ही झाडेझुडपे हटविण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते भागवत झाल्टे यांनी केली आहे.

READ ALSO

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: accidentmanmadRod

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
Next Post

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५० टक्के सवलत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक….देवकर अप्पा ठरले बाजीगर !

December 4, 2021

डॉ. अविनाश बडगुजर यांचे वाड्मय चौर्य प्रकरणी चौकशीबाबत कुलगुरूंना निवेदन

February 7, 2021

धक्कादायक : अल्पवयीन आरोपींची अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड ; आयुक्तांकडून चौकशीचे आदेश

September 24, 2020

केसातील चिकटपणा दूर करण्यासाठी हे उपाय करून पहा !

August 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group