TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापानेच अल्पवयीन मुलीला दोन वर्षात तीन ठिकाणी विकलं

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड (वृत्तसंस्था) मागील २ वर्षांत पित्यानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या तीन जणांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी नांदेड मधील हदगाव येथील रहिवासी आहे. औरंगाबादमध्ये गुन्हा घडल्याने हदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास औरंगाबाद पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी ही नांदेडची आहे. या मुलीला वडिलांनी राजस्थानमधील कोटा येथील एका व्यक्तीला विकले. येथे आरोपींनी तिच्यावर अत्याचार सुद्धा केल्याची माहिती समोर येत आहे. मग आरोपीने या मुलीला पुन्हा आपल्या वडिलांकडे आणून सोडले. त्यानंतर पीडित मुलीला नंदूरबार येथे विकले. या ठिकाणी ज्या व्यक्तीला विक्री करण्यात आली होती त्याने पैसे न दिल्याने तिला पुन्हा घरी आणले. यानंतर आरोपी बापाने पुन्हा तिसऱ्यांदा मुलीची विक्री केली. तिसऱ्यांदा या मुलीची विक्री साताऱ्यात करण्यात आली. पीडित मुलीने फोनवरुन आपल्या मावशीला घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
Next Post

भोसरी भूखंड प्रकरण : खडसे दाम्पत्यासह गिरीश चौधरींचा आरोपपत्रात समावेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बिहार निवडणुक : राष्ट्रवादीची स्टार प्रचारक यादी केंद्रीय कार्यालयातून जाहीर

October 8, 2020

फुग्याशी खेळणे जीवावर बेतलं ; फुगा गळ्यात अडकल्याने ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

November 3, 2021

लोकशाही दिनाचे १ फेब्रुवारी रोजी दुरचित्रवाणी परिषदेद्वारे आयोजन

January 28, 2021

गुरुपौर्णिमा निमित्त किरीटभाईजींचे जळगावात होईल प्रवचन

July 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group