TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नववर्षाची पहिली रात्र ठरली काळरात्र ; दुचाकींची समोरासमोर धडक, चार ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) दुचाकींची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवार, १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास चांदूर बाजार अमरावती मार्गावरील एका बारसमोर घडला. नववर्षाची पहिली रात्र त्या चौघांसाठी काळरात्र ठरली.

सौरभ किशोर मसराम (२२) रा. मासोद, अमरावती, शेख जुनेद शेख बिसमिल्ला खान (२१) ताजनगर, चांदूरबाजार, गोलू उर्फ धीरज राजू टवलारे (२०) शेवती, नांदगाव पेठ व शेख नसीम शेख हसन (४०) रा. पिंपळपुरा, चांदूरबाजार अशी मृतकांची नावे आहे. या अपघातात शेख नजीर शेख हसन (५५) रा. ताजनगर, चांदूरबाजार व ओम रवींद्र मसराम (२०) रा. मासोद, अमरावती हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सौरभ मसराम हा दुचाकी क्रमांक एमएच २७ बीजे ४१५४ ने आपल्या दोन सहकाऱ्यांसह बहिरमवरून अमरावती मार्गाने मासोद येथे जात होता. तर शेख जुनेद शेख बिसमिल्ला खान हे दुचाकी क्रमांक एमएच २७ डीजी ९७०१ ने आपल्या दोन सहकाऱ्यांसह लग्नाच्या स्वागत सभारंभातून अमरावतीवरून चांदूरबाजारकडे येत होते. चांदूरबाजारवरून दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या एका बारसमोर दोघांच्याही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.

READ ALSO

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

या अपघातात सौरभसह त्यांच्या दुचाकीवरील गोलू आणि शेख जुनेदसह त्यांच्या दुचाकीवरील शेख नसीम यांचा जागीच मृत्यू झाला, तर सौरभ यांच्या दुचाकीवरील रवींद्र व शेख जुनेद यांच्या दुचाकीवरील शेख नजीर हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच चांदूरबाजारचे साहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल निर्मळ यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवगीरे घटनास्थळावर पोहोचले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल निर्मळ व प्रमोद राऊत, सारिका राऊत, विनोद इंगळे, दिलीप मुळे, विजय आगळे, प्रशांत निंभोरकर, आशिष इंगळे, गौरव पुसदकर करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
Next Post

चोपड्यात १९ जानेवारीपासून रोटरी उत्सव ; तयारीला वेग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ईडीने सोमय्यांना अधिकृत प्रवक्ता केलं का ? : नवाब मलिक

December 11, 2021

त्रिमूर्ती न्युज समूहातर्फे संविधान दिन उत्साहात साजरा

November 26, 2020

देशात २४ तासांत आढळले ३०,०७० कोरोनाबाधित, ४९१ रुग्णांचा मृत्यू

August 8, 2021

कासोदा येथील आजी-माजी सरपंच व सदस्यांची मोर्चेबांधणी सुरू

December 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group