TheClearNews.Com
Sunday, June 29, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनोज जरांगे पाटील यांच्या सभांमध्ये पाकीटमार करणारी मालेगावची टोळी जळगाव पोलिसांच्या जाळ्यात !

पाच जणांच्या टोळीकडून १ लाख ८० हजारांची रोकड, कार व ८ मोबाईल हस्तगत !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 7, 2023
in गुन्हे, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या सभांमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पाकीटांसह सोन्याचे दागिने लांबविणाऱ्या मालेगावच्या टोळीला जिल्हा पोलिसांनी गजाआड केले. या टोळीकडून १ लाख ८० हजारांची रोकड, कार व ८ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. तसेच राज्यभरात झालेल्या सभांमध्ये याच गँगेने चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभरात सभा होत आहे. दरम्यान, तीन दिवसांपुर्वी जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या. या सभांमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल, पाकीट, सोनपोत लांबविल्या. यामध्ये जळगाव पोलिसांनी यापुर्वी झालेल्या सभांमधील काही फुटेजचा आधार घेत चोरट्यांचा शोध सुरु केला. यामध्ये काही संशयित प्रत्येक सभेत असल्याचे समोर येताच पोलिसांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे झालेल्या सभेतून या टोळीच्या मुसक्या आवळल्या. ही टोळी मालेगाव येथील असून या टोळीचा मोहरक्या अबू बक्कर उर्फ अबू कबूतर (वय ३५) याच्यासह त्याचया चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

READ ALSO

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात

ताफ्यासोबत जात होते सभास्थळी मालेगाव येथील चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांनी चोरी केल्याची कबुली असून त्यांनी १ लाख ८० हजार रुपये रोख, एक चार चाकी वाहन, आठ मोबाईल काढून दिले. मनोज जरांगे पाटील ज्याठिकाणी सभा व्हायची त्याठिकाणी जाणाऱ्या त्यांच्या ताफ्याच्या मागे ही गँग सोबतच जात होती. विशेष म्हणजे या ताफ्यातील मंडळींसारखाच पेहराव ही गँग करून गर्दीचा फायदा घेत हातसफाई करीत असल्याचे उघड झाले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या सभा ज्या-ज्या ठिकाणी झाल्या त्या ठिकाणावरील पोलिस ठाण्यांमध्ये या गँगविषयी माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यात ज्याठिकाणी सभा झाल्या, त्याठिकाणी काही चोऱ्या झाल्या असतील त्या उघड होण्यास यामुळे मदत होणार असल्याचा विश्वास पोलिस अधीक्षकांनी व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले

June 29, 2025
क्रीडा

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात

June 28, 2025
धरणगाव

धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बबनराव लोणीकर विरुद्ध निदर्शने !

June 27, 2025
जळगाव

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे रविवारी पारितोषिक वितरण

June 27, 2025
गुन्हे

जून्या वादातून तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार !

June 27, 2025
गुन्हे

जळगावात भरपावसात आगीचे तांडव ; फर्निचरच्या कारखान्यासह वखार जळून खाक

June 27, 2025
Next Post

सत्ता येते जाते, पण देश महत्वाचा, मलिकांना महायुतीत घेऊ नका ; देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना पत्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या !

September 30, 2020

धरणगावात तात्काळ उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे : अॅड : संजय महाजन !

September 12, 2022

शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ मुंबईत धडकलं! आज आझाद मैदानात किसान मोर्चाची भव्य सभा

January 25, 2021

‘शरद पवार जाणता राजा नाहीत, त्यांच्या मुखात राम तर बगलेत सुरी’ : सदाभाऊ खोत

September 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group