TheClearNews.Com
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापालिकेतील सत्तांतराबाबत पालकमंत्री व संपर्क प्रमुख हे अंधारात नव्हते : खा. संजय राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
June 12, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालिकेतील सत्तांतराबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरच जळगावात सत्तांतर झाले. त्यामुळे पालकमंत्री व संपर्क प्रमुख याबाबत अंधारात नव्हते, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी आज दिली. ते जळगावातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

जळगावात आज शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या पक्ष बांधणीच्या संदर्भात आपण उत्तर महाराष्ट्राचा दौरात करत असून याच अनुषंगाने जळगावात बैठक घेतली आहे. यातून पक्षाला बळ देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. तसेच जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाटचालीबाबत आवश्यक ते निर्णय घेतली जातील अशी माहिती त्यांनी दिली. मुंबई आणि कोकणाच्या नंतर जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अतिशय मजबूत आहे. आजवर पक्षाने ग्रामपंचायत सदस्यांपासून ते आमदार आणि मंत्री दिलेत. आता यामुळे शिवसेनेचा खासदार द्यावा अशी सर्व शिवसैनिकांची भावना असल्याचे संजय राऊत म्हणाले. तर कोणतीही निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी आपण सज्ज असल्याचेही त्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले.

READ ALSO

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, विलास पारकर, जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ व प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, महापौर सौ. जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

April 14, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
जळगाव

वीजग्राहकांनो, सायबर भामट्यांपासून रहा सावध!

April 14, 2026
जळगाव

जी. एस. हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 14, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महासभेस VC द्वारे उपस्थित राहण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

April 13, 2026
गुन्हे

जुन्या वादासह दुचाकीचे चाक पायाला लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा

April 13, 2026
Next Post

जम्मू काश्मिरात दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दंगलीतील संशयित आरोपीचा मृत्यू ; आज अमळनेर बंद !

June 15, 2023

शेळगाव बॅरेजला मिळाली आणखी १२ हेक्टर जमीन ; केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन, व जलवायू परिवर्तन मंत्रालयाचा हिरवा कंदील !

November 24, 2023

जळगावातून धुळ्यासाठी पहिली बस रवाना ; नवीन चालकांच्‍या हाती स्‍टेअरींग !

November 21, 2021

Weekly-Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ९ ते १५ ऑक्टोबर २०२२ !

October 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group