TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनैतिक संबंधात ठरत होता अडथळा ; प्रियकराच्या मदतीने तिने काढला पतीचा काटा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बुलढाणा (वृत्तसंस्था) अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून दोरीने गळा आवळून पलंगावरच ठार केल्याची घटना तालुक्यातील मौजे गोरेगाव येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि प्रियकराला अटक केले आहे.

साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गोरेगाव येथील मीरा दत्तात्रय कव्हळे (वय 36) तिचे गावातील एजाज खान याच्यासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधाची कुणकुण तिचा पती दत्तात्रय याला लागली होती. याच दरम्यान गावात गवगवा झाल्याने एजाजने माफी मागितली होती. दत्तात्रय यांच्या मुलीचा दहावीचा पेपर असल्याने ते तिला पेपरला सोडण्यासाठी साखरखेर्डा येथे घेऊन गेले होते. तेथून पुन्हा घरी आल्यावर दत्तात्रय आणि मिराचे शाब्दिक भांडण झाले. त्यावेळी तेथे असलेल्या मीराच्या प्रियकर एजाज या दोघांनी मिळून दत्तात्रय यांची हत्या केली.

READ ALSO

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

हातपाय बांधून दोरीने गळा आवळून केला खून

दरम्यान, घरातील पलंगावर दत्तात्रय यांचे हातपाय बांधले आणि दोरीने गळा आवळून खून केला. काहीवेळाने दत्तात्रय यांची आई तिथे गेली. दत्तात्रय काहीच बोलत नसल्याने त्यांनी त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दत्तात्रय याला तपासले असता त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान या घटनेची तक्रार मृतकाचे आई तुळसाबाई रूपलाल ढवळे यांनी पोलीस स्टेशनला दिली. दत्तात्रय यांच्या आईच्या तक्रारीनुसार, दत्तात्रय यांची पत्नी मिरा आणि तिचा प्रियकर एजाज खान याला पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही अटक करून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
Next Post

वडिलांसह मुलीची आत्महत्या ; सुसाइड नोटमध्ये पोलीस अधिकाऱ्याचे नाव असल्याने खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट, दोन तरुणांसोबत घडलं भयंकर !

September 27, 2023

जळगाव येथील इकरा शिक्षण संस्थेच्या विरुध्द दाखल फौजदारी प्रकरणातुन करीम सालार व इतरांची गुन्ह्यातून मुक्तता !

May 28, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२ !

September 26, 2022

धरणगाव पी.आर.हायस्कूल मध्ये महात्मा फुले यांना अभिवादन

November 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group