TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या हाती !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2020
in अर्थ, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महापालिका कर्मचा-यांच्या दिवाळी बोनसचा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. उद्या सायंकाळी वर्षा बंगल्यावर मुंबई मनपा कर्मचारी संघटना समन्वय समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत एक लाख महापालिका कर्मचाऱ्यांच्या बोनस अनुदान बाबत चर्चा होणार आहे.

कर्मचारी संघटना समन्वय समिती आणि पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांच्यात बैठक होवूनही निर्णय होत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता बैठक होणार आहे. मागील वर्षी कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये सानुग्रह बोनस देण्यात आला होता. २ वर्षाआधी १४,५०० रुपये बोनस देण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडली आहे. यंदा अधिक बोनस देण्याची मागणी कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे. यंदा २० हजार रुपयांपर्यंत बोनस अनुदान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या बोनसबाबत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत. यंदा ४० हजार रुपये बोनसची मागणी महापालिका कामगार संघटनांनी केली आहे. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनसचा प्रश्न सोडविणे आता मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

बिहारमध्ये ९० लाख महिलांना लाकडाच्या धुरापासून मुक्ती मिळाली : मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विवाहितेसोबत अनैसर्गिक कृत्य, शारीरिक व मानसिक छळ ; पतीसह सासरच्या विरोधात गुन्हा !

June 13, 2021

राज्यात लॉकडाऊन नाही, पण निर्बंध अधिक कठोर करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

March 15, 2021

भाजपमध्येही सर्वोच्च नेतृत्वावर प्रचंड नाराजी ; मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांचा गौप्यस्फोट

April 4, 2022

तेजस्वी यादव चांगले व्यक्ती, ते बिहारचं नेतृत्व करू शकतात’- उमा भारती

November 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group