TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बसमधून महिला प्रवाशाचे दागिने केले लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 8, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) महिलांना अर्धे तिकीट झाल्यापासून एसटी बसने प्रवास करण्यामध्ये प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गर्दीचा फायदा घेत चोरटे सक्रीय झाले आहेत. रविवारी दि. ७ मे रोजी धारूर बस स्थानकात बसमधून एका प्रवासी महिलेचे ७५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोराने लंपास केले.

असोला येथील महिला शालूबाई चोले या मुलासोबत बस स्थानकातून कळंबला जात असताना रविवारी दुपारी ३ च्या सुमारास बसस्थानकात एका अनोळखी महिलेने अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवा गर्दी खूप आहे. चोरी होऊ शकते असे सांगितल्याने शालूबाई यांनी आपले १३ ग्राम वजनाचे जवळपास ७५ हजार किमतीचे सोन्याचे दागिने काढून पिशवीत ठेवले व कळंब गाडीत बसल्या.

READ ALSO

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

बस तांबवापर्यंत गेली असता चोले यांनी पिशवीतील दागिने सुरक्षित आहेत की नाही याची खातरजमा केली असता दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी लगेच धारूर बस स्थानकात सबंधित महिलेचा शोध घेतला असता दागिने काढून ठेवा असे सांगणारी महिला सापडली नाही. यानंतर त्यांनी धारूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
Next Post

सासुरवाडीला जायला निघालेल्या तरूणासोबत रस्त्यात घडलं भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बंडखोरी नव्हे तर हरामखोरी, माझे वडीलही चोरायला निघालेत, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल !

July 24, 2022

किशोर सोनवणे खून प्रकरणातील फरार दोन संशयितांना अटक

July 28, 2024

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५० टक्के सवलत !

May 10, 2024

आईशी अनैतिक संबंध असल्याचा राग, गळा आवळून डॉक्टरला फासावर लटकवलं

September 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group