TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पांडुरंगाच्या कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

vijay waghmare by vijay waghmare
August 24, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

निमगाव (प्रतिनिधी) गाव लहान आहे की मोठे यापेक्षा गावाची गरज पाहून निधी दिला आहे. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे पक्ष विरहित काम करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. प्रत्येक गावातील तळागाळातील जनतेशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. ग्रामपंचायत कार्यालय व निमगाव गावाजवळील पुलालागत संरक्षक भिंतीचे काम मंजूर करून लवकरच सुरु करणार आहे. पांडुरंगाच्या कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसून सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे पाणीपुरवठा व स्वछता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. ते निमगाव येथे काल झालेल्या सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

यावेळी श्री विठ्ठल मंदिर आवारात गौण खनिज अंतर्गत मंजूर केलेले सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन विधिवत पूजा करून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निमगावचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच अक्षय पाटील, , उपसरपंच शोभाताई धनगर, ग्रामपंचायत सदस्य भूषण पाटील, आशाताई धनगर, मंगल भिल तसेच भजनी मंडळाचा यांचा शाल श्रीफळ देवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सरपंच अक्षय पाटील यांनी गावात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती विषद केली. सूत्रसंचालन कृषी सहायक सचिन बाविस्कर यांनी केले तर आभार लोकनियुक्त सरपंच अक्षय पाटील यांनी मानले.

READ ALSO

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

टाळ मृदंगाच्या गजरात पालकमंत्र्यांचे स्वागत !

गावांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिष बाजीत, टाळ मृदंगाच्या गजरात व पांडुरंगाच्या नाम घोषाने गावातून दिंडी मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले. या प्रसंगी महिलांनी पालकमंत्र्याचे औक्षण केले. शाल श्रीफळ व बुके देऊन ग्रामपंचायत, श्री. विठ्ठल भजनी मंडळ व ग्रामस्थांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचा असा सत्कार केला.

यांची होती उपस्थिती !

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील , विभाग प्रमुख युवराज पाटील , लोकनियुक्त सरपंच अक्षय पाटील, उपसरपंच शोभाताई धनगर, ग्रामपंचायत सदस्य भूषण पाटील, अनिताताई धनगर , अंकुश भिल , पोलीस पाटील योगेश महाजन, प्रवीण पाटील, कृष्णा पाटील, हेमंत धनगर, प्रशांत धनगर, जगदीश महाजन, सोपान पाटील, नाशिराबादचे माजी सरपंच विकास पाटील, शहर प्रमुख विकास धनगर , चेतन बर्हाटे, चंदू भोळे, हायस्कूलचे चेअरमन योगेश पाटील, , भजनी मंडळाचे दिलीप पाटील, गणूदास महाजन , ज्ञानदेव पाटील, उखर्डू महाजन, बेळीचे ग्रा.प. सदस्य संजय नाले, मधुकर नाले, पोलीस पाटील दिनेश पाटील, आशुतोष पाटील , प्रमोद राजपूत यांच्यासह निमगाव, बेळी, भागपुर व नाशिराबादचे पदाधिकारी , ग्रामस्थ, भजनी मंडळ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
Next Post

दीदी काळजी करू नको तुम्हनी बहीण शेना...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर : मालवाहू पिकअपची दुचाकीला मागून धडक ; एक ठार, एक जण गंभीर जखमी !

February 18, 2022

पश्चिम बंगाल विधानसभेत राडा ! भाजप-तृणमूल आमदारांमध्ये हाणामारी ; ५ भाजप आमदार निलंबित

March 28, 2022

हेच का गुजरात मॉडेल? ; शिवसेनेचा रोखठोक सवाल

September 14, 2021

पिंप्री खुर्द येथे एकाच रात्री तब्बल आठ बंद घरे फोडली !

April 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group