TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर : मालवाहू पिकअपची दुचाकीला मागून धडक ; एक ठार, एक जण गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 18, 2022
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील कलागुरू मंगलकार्यालयासमोर मालवाहू पिकअपने दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अमळनेर पोलीस स्थानकात अज्ञात मालवाहू पिकअपवरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात कार्तिक प्रवीण महाजन (वय २१ रा. माळीनगर संगमेश्वर मालेगाव) हा तरुण मयत झाला आहे.

या संदर्भात अधिक असे की, दि. १७ फेब्रुवारी रोजी कार्तिक प्रविण महाजन (वय २१ वर्षे रा.माळीनगर संगमेश्वर मालेगाव) हा त्याचा मित्र गौरव वाघ (रा.मालेगाव) असे त्याच्या ताब्यातील हिरो कंपनीची स्पेंल्डर मोटार सायकल क्र. (एमएच ४१ एपी ६४०१)हिने डबल सिट अमळनेर येथून धुळेमार्गे मालेगावला जात होते. दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास कलागुरू मंगलकार्यालयासमोर रोडवर एक चारचाकी पिकअप मालवाहू वाहन (नंबर माहित नाही) वाहनावरील अज्ञात चालकाने मोटार सायकलीस मागुन जोराची ठोस मारली. या अपघातात मोटार सायकलवरील चालक कार्तिक प्रविण महाजन यास डोक्यास गंभीर दुखापत होऊन तो जागीच मयत झाला. तर त्याचा मित्र गौरव वाघ हा रोडावर फेकला गेल्याने त्यास देखील चेहऱ्यावर, छातीवर तसेच पाठीवर मार लागुन दुखापती झाली आहे. या संदर्भात नंदकुमार पांडुरंग महाजन (वय ५८ सेवानिवृत्ती शिक्षक, रा. श्रीराम कॉलनी शिरुड नाका अमळनेर) यांच्या फिर्यादीवरून पिकअप मालवाहू वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

पत्नीसह सासरच्या छळाला कंटाळून प्राध्यापकाची आत्महत्या ; मुलाला उद्देशून लिहिली भावनिक सुसाईड नोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावजवळ शेतमजूर महिलांना शेतात नेणाऱ्या वाहनाला अपघात, एक ठार ; ७ जण जखमी !

July 30, 2024

पत्नी अन् बाळाचा निर्घृण खून करत पतीची गळफास घेऊन आत्महत्या

May 10, 2021

११ हजाराची लाच घेताना चोपड्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याला एसीबीने केली अटक

May 9, 2022

सेवानिवृत्त वृद्धाची ९ लाखांत ऑनलाईन फसवणूक ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

September 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group