TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नीसह सासरच्या छळाला कंटाळून प्राध्यापकाची आत्महत्या ; मुलाला उद्देशून लिहिली भावनिक सुसाईड नोट

The Clear News Desk by The Clear News Desk
February 18, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड (वृत्तसंस्था) एका प्राध्यापकानं आपली पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून आपल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या (professor commit suicide) केली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या मुलाला उद्देशून भावनिक सुसाईड नोट (Suicide note) लिहिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे.

संदिपान खंदारे असं आत्महत्या करणाऱ्या ३७ वर्षीय प्राध्यापकाचं नाव आहे. ते उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील तेजमल गांधी ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संदिपान यांचं २०१९ मध्ये उमरखेड तालुक्यातील कृष्णापूर येथील स्नेहल गायकवाड हिच्याशी लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर काही दिवस आनंदात गेल्यानंतर, महिनाभराने स्नेहलचे आपल्या सासू-सासऱ्यांसोबत खटके उडू लागले. याच कारणातून आरोपी पत्नी स्नेहल आणि तिच्या नातेवाईकांनी मृत संदिपानशी अनेकदा वाद घालून त्यांना मारहाण केली आहे. आरोपींकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर प्राध्यापक खंदारे यांनी १५ फेब्रुवारी रोजी आपल्या निवासस्थानात गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना एका रजिस्टरमध्ये सुसाईड नोट सापडली आहे. ही सुसाईड नोट संदिपान यांनी आपला मुलगा वेदांतला उद्देशून लिहिली आहे.

READ ALSO

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

मुलाला उद्देशून लिहिली सुसाईड नोट

सुसाईडमध्ये त्यांनी म्हटलं की, ‘प्रिय वेदांत, तुझ्या आईने आणि तिच्या नातेवाईकांनी तुझ्या पप्पाला तुझ्यापासून हिरावलं आहे. माझ्या मृत्यूस तुझ्या आईसह पाचजण जबाबदार आहेत. यांना तू सोडू नको.’ यामध्ये त्यांनी आत्महत्येस जबाबदार असलेल्या लोकांची नावंही लिहिली आहेत. ही सुसाईड नोट समोर आल्यानंतर नांदेडातील भाग्यनगर पोलिसांनी मृत संदिपान यांची बहीण रंजना यादव यांच्या तक्रारीवरून पत्नी स्नेहल गायकवाड, सासू गोदावरी गायकवाड, सासरा आनंदराव गायकवाड यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हे दाखल केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
Next Post

SBI च्या ५ बेस्ट योजना ; दुप्पट, तिप्पट नाही तर तब्बल 9 पट परतावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मतदानावर चार ड्रोनद्वारे निगराणी

January 15, 2026

नांदेड येथे क्रिकेट स्पर्धेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ !

October 30, 2022

जळगाव शहर पोलीस स्थानकाजवळ चोरी; हजारोचा ऐवज लंपास

September 23, 2020

बिलखेडा येथे भव्य बैलगाडी शर्यत ; पालकमंत्र्यांकडून ५१ हजाराचे प्रथम बक्षीस !

January 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group