TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकाच मुलीवर जडला दोघांचा जीव ; प्रेमाच्या त्रिकोणातून अल्पवयीन मुलाचा खून !

हत्या करत मृतदेह राखेत पुरला ; दोन्ही आरोपी अल्पवयीन !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर (वृत्तसंस्था) प्रेम प्रकरणातून दोघांनी एका अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची घटना खळबळजनक घटना पडोली पोलिस स्टेशन हद्दीत घडली. छोटा नागपूर रोड पाइपलाइनजवळील पटेल वीटभट्टीच्या मागील बाजूला शुक्रवारी विशाल उर्फ विश्वास अमर पाटील (वय १७ वर्षे) याचा खून करून मृतदेह राखेमध्ये दाबून ठेवण्यात आला होता.

मृत अल्पवयीन मुलगा ज्या मुलीवर प्रेम करत होता. त्याच मुलीवर दोघांपैकी एक आरोपीसुद्धा प्रेम करीत होते. आरोपीने विशालचा काटा काढण्यासाठी समझोता करण्याच्या बहाण्याने छोटा नागपूर परिसरात बोलावले. त्यानंतर त्यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणामध्ये आरोपींनी विशालवर धारदार शस्त्रांनी वार शुक्रवारी हत्या केली. त्यानंतर मृतदेहावर परिसरात असलेली राख टाकून आरोपी पळून गेले. त्यानंतर रविवारी परिसरात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी गोपनीय माहिती काढून प्रथम मृताची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता आले. ही घटना रविवारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून अवघ्या आठ तासांत दोन आरोपींना अटक केली आहे. तपासात सर्व गोष्टी उघड झाल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
Next Post

जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा ; तनय चौधरी ठरला 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'चा मानकरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणपती नगरात घरफोडी करणाऱ्यांना एलसीबीने केली अटक !

November 25, 2021

जळगावजवळ भरधाव ट्रकने किर्तनकाराला चिरडले !

December 25, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2025 !

September 29, 2025

धरणगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

October 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group