TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सहा वर्षापासुन फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अखेर केले जेरबंद !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2022
in गुन्हे, चाळीसगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव(प्रतिनिधी) शहर पोलीस स्टेशन मधील विविध गुन्हे दाखल असलेला आरोपी हा ६ वर्षापासून फरार आरोपी भगवान भिकन ऊर्फ भिका सोनवणे याला स्थानिक गुन्हे शाखेने १७ रोजी ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात विविध गुन्हे दाखल असलेला आरोपी भगवान भिकन ऊर्फ भिका सोनवणे हा गेल्या ६ वर्षापासून गुजरात येथे फरार झालेला होता. तो १७ रोजी चाळीसगावात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कीसन नजनपाटील यांना मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्याच्या मागावर लावलेले असताना तो पिंप्री हाट व कोळगाव बस स्टॅण्डवर आरोपी भगवान भिकन ऊर्फ भिका सोनवणे हा बस मधुन खाली उतरताच त्यास दि. १७ रोजी शिताफिने ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव भगवान भिकन ऊर्फ भिका सोववणे वय ३४ मुळ रा. पिंप्री हाट ता. भडगाव ह.मु. महादेव डिंडोली ता. उधणा (गुजरात) असे सांगितले.
सहा. पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोना रणजित अशोक जाधव, पोना किशोर ममराज राठोड, पोकों विनोद सुभाष पाटील,चापोका प्रमोद ठाकुर यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

READ ALSO

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
Next Post

लव्ह के लिए साला कुछ भी करेगा ; तरुणीचा वेष...अपहरणाचा बनाव अन् लग्न करून थेट पोलिसात हजर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काशिनाथ पलोड स्कुलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा !

September 6, 2020

विवाहितेचा छळ ; चाळीसगाव पोलिसात पतीसह सासू सासऱ्याविरुद्ध गुन्हा !

August 26, 2022

वृद्धाने बँकेतून काढलेले २५ हजाराची रोकड लांबवली ; धरणगावात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

July 4, 2024

जळगाव विमानतळावरुन वैमानिक प्रशिक्षणासोबत आता हेलिकॉफ्टर प्रशिक्षण : खा. उन्मेश पाटील

June 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group