TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळातील हॉटेलच्या मॅनेजरचा नाल्यात तोल जावून पडल्याने मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
August 17, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील जामनेर रोडवरील नाल्यात हॉटेल हेवनमचे मॅनेजर व गडकरी नगरमध्ये राहणारे अजय अनिल रंगारे (वय ४२) यांचा मृतदेह १३ रोजी मध्यरात्री आढळून आला. शनिवारपासून ते बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू होता. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला.

अजय रंगारे हे शनिवारी सकाळी हॉटेल हेवनमधून निघाले. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. दरम्यान, अजय रंगारे हे बेपत्ता झाल्याने नातेवाईकांकडून शोध सुरू होता. दरम्यान, १० ऑगस्टला सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते शनी मंदिराजवळील नाल्याच्या शेजारी ढाप्याजवळ बुट घालताना तोल जावून नाल्यात पडल्याचे फुटेज शनी मंदिराच्या कॅमेऱ्यातून दिसले. यानंतर नातेवाईकांना शोध घेतल्यानंतर घटनास्थळापासून सुमारे ३५० मीटर अंतरावरील हॉटेल मल्हारसमोरील ढाप्याखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. तर ज्या दिवशी ते नाल्यात पडले, त्यादिवशी दमदार पाऊस सुरु होता. त्यामुळे या मार्गावर तुरळक वर्दळ असल्याने ही घटना कुणाच्याही लक्षात आली नाही. दरम्यान, मृत अजय यांच्या मृतदेहाचे बुधवारी सकाळी शवविच्छेदन करुन दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत अजय यांच्या पश्चात वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

भाजपच्या मित्रपक्षांची समान नागरी कायद्याबाबत सावध भूमिका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमेरिका निवडणूक: भारतीय वंशाच्या चार उमेदवारांचा विजय

November 4, 2020

ब्रेकिंग न्यूज : चोपडा तालुक्यात अफूच्या शेतीविरुद्ध पोलिस अधीक्षकांची धाडसी कारवाई ! (व्हिडीओ)

March 4, 2022

मान्सून लांबला ; जाणून घ्या…नेमकं कधी दाखल होणार !

May 23, 2022

खा. उन्मेष पाटलांनी घेतली ज्योतिरादित्य शिंदेंची भेट ; जळगाव विमानतळावर विविध सुविधांना मिळणार गती !

October 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group