TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर केला व्हायरल ; जळगावात वकीलाविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 8, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एका समाजाविषयी आक्षेपार्ह विधान असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अॅड. केदार भुसारी (रा. बळीराम पेठ) यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दूध फेडरेशन परिसरातील भारत नगरात पवन रमेश घुसर यांना व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ५ ऑगस्ट रोजी जातीवाचक भाषेत तयार केलेला व्हिडीओ दिसून आला होता. यामध्ये समाजाची बदनामी होत असल्याने त्यांनी या व्हिडीओबद्दल संपूर्ण माहिती काढली असता तो व्हिडीओ बळीराम पेठेतील अॅड. केदार भुसारी यांनी तयार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

समाजाची बदनामीकरणारा व्हिडीओ देवून पवन घुसर यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार भुसारी यांच्याविरुद्ध अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित हे करीत आहेत. दुसरीकडे समाजाचा जातिवाचक उल्लेख करून व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्याचा आरोप मेहतर समाजाने जिल्हाधिकान्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

तर बळीरामपेठेतील मुख्य चौकाजवळ कचरा व डुकरांच्या त्रासाबाबत व्हिडिओ तयार करून मनपा उपायुक्तांना पाठवलेला आहे. अनेक अर्ज देऊनही कार्यवाही न झाल्याने तो बनवला. शहरात अनेक वाडे असतात. प्रतिबंध त्या वाड्याच्या अनुषंगाने उल्लेख केलेला आहे. भावना दुखावणारे काहीही बोललेलो नसल्याचे भुसारींनी माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

चोपडा रोटरी क्लबतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ५६ कोरोनाबाधित, ५४ झाले बरे !

January 12, 2021

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं निधन

March 30, 2021

देशातील सध्याच्या गोंधळाला केंद्र सरकार जबाबदार : शिवसेना

September 18, 2020

बकऱ्या चारायला गेलेल्या शेतमजूर तरुणीवर वाघाचा हल्ला !

September 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group