TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंप्रीतून फोटोग्राफरची मोटारसायकल लांबवली ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 22, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पिंप्री ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध फोटोग्राफर विजय पंडीत पाटील (वय ४१ वर्ष रा. आयोध्या नगर पिप्रिं खु) यांची घराबाहेर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवली आहे.

या संदर्भात अधिक असे की, गावातील अयोध्या नगरातील रहिवाशी विजय पाटील यांनी दि. २० रोजी रात्री नेहमीप्रमाणे घरावाहेर आपली दुचाकी क्र. (MH १९ DF ४९८८) ही लावली होती. परंतू दुसऱ्या दिवशी दि. २१ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास गल्लीतील राहुल पाटील हे सकाळी रस्त्याने फिरत असतांना त्यांना अनोळखी चोरटा दुचाकी घेऊन जात असतांना दिसून आला. त्यामुळे त्यांनी विजय पाटील यांना घरी येवून उठवून सांगितले की, तुमची दुचाकी कोणीतरी अनोळखी इसम घेऊन जात आहेत. त्यामुळे विजय पाटील यांनी गावात सगळी चोरट्याचा शोध घेतला, परंतू तो मिळून आला नाही. त्यामुळे याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ मोती पवार हे करीत आहेत.

READ ALSO

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
Next Post

निंदणीसाठी शेतात गेला, झाडाखाली झोपेतच विवाहित तरुणाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. नितु पाटील यांना आएमए राष्ट्रीय अध्यक्ष उत्कृष्ट खेळ प्रतियोगीता पुरस्कार जाहीर !

December 26, 2023

भयंकर ! दुसऱ्या बॉयफ्रेंडचा फोन आल्याचा राग, बॉयफ्रेंडनं केला गर्लफ्रेंडचा खून

October 24, 2021

जिल्ह्यात आज आढळले ८७७ कोरोनाबाधित, ७२० झाले बरे !

May 8, 2021

राष्ट्रीय छात्र सेनेचा जन आंदोलन अभियानात सक्रिय सहभाग !

October 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group