TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नागमोडी वळणावरून पिकअप दरीत कोसळली ; चार ठार, चार गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2023
in Uncategorized, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नंदुरबार (प्रतिनिधी) जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील चांदसैली घाटात महिंद्रा पिकअप दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धडगाव तालुक्यातील चांदसैली घाटात पिकअप (एमएच४३, एडी१८१८) वाहनाचा भीषण अपघात झाला. नागमोडी वळणाचा आणि तीव्र उताराचा हा चांदसैली घाट असून नागमोडी वळणावरून पलटी खात गाडी खोल दरीत कोसळली. या अपघातात तुकाराम दिवल्या ठाकरे ( वय२५), अमरसिंग शंकर ठाकरे ( वय३०), मुकेश तेजला ठाकरे (वय२२तिन्ही रा.वावी, ता.धडगाव), विरसिंग रमेश पावरा( वय३५ रा.बोदला, ता.धडगाव) यांचा मृत्यू झाला. तर अपघातात वसंत साकऱ्या ठाकरे ( वय ३३), स्वरूपसिंग साकऱ्या ठाकरे ( वय २०), स्वरूपसिंग साकऱ्या ठाकरे ( वय २०), गणेश साकऱ्या ठाकरे ( वय १५) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

READ ALSO

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

धडगाव तालुक्याला नंदुरबार जिल्ह्याची जोडणारा आणि कमी अंतराचा मार्ग हा चांदसैली घाट असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवासी वाहतूक होत असते. गेल्या दोन वर्षांपासून या घाटाची अत्यंत दुरावस्था झाली आहे.जागोजागी रस्ता खचलेला असून नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. यातच खराब रस्त्यांमुळे हा भीषण अपघात झाला. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Next Post

अभिमानास्पद...वाघळी येथील ट्रॅक्टर चालकाच्या मुलीची हॉंगकॉंग भरारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साळवे ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी

April 14, 2022

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन !

September 4, 2023

भुसावळ रेल्वे यार्डात कंटेनरचे सात डबे घसरले ; मध्यरात्रीपर्यंत रूळाची दुरुस्ती पूर्ण, मार्ग खुला !

June 10, 2023

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणाला अटक !

December 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group